Breaking News

Monthly Archives: June 2022

शिवसेना चिमूर तालुका जिल्हा परिषद आढावा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम साहेब व शिवसेना चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख आसिफजि बागवान साहेब यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनखाली,शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृतभाऊ नखाते व शिवसेना विधानसभा सनम्यवक भाऊरावं ठोंबरे यांच्या उपस्थित,शिवसेना तालुका …

Read More »

अभिष्टचिंतन व सत्कार समारंभ थाटात संपन्न

कवडू लोहकरे ओबीसी व पर्यावरणाचा सच्चा कार्यकर्ता – राम राऊत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-कवडू लोहकरे पर्यावरण संवर्धन व ओबीसी चा सच्चा कार्यकर्ता आहे” असे प्रतिपादन प्रा .राम राऊत यांनी कवडू लोहकरे यांच्या 35 व्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा व प्राविण्यप्राप्त कराटे पट्टूंचा सत्कार समारंभा प्रसंगी उद्घाटक म्हणुन बोलत होते. पुढे म्हणाले …

Read More »

चिमूर शहरात जागतिक पर्यावरण दिन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जागतिक पर्यावरण दिन तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिमूर तालुका काँग्रेस व पर्यावरण विभाग तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. ५ जुन रोजी तालुका कांग्रेस पर्यावरण विभाग व तालुका कांग्रेस , शहर कांग्रेस चिमुर यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष …

Read More »

महिला पोलिस कर्मचारी यांचा अपघातात जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर बल्लारपूर:-बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे महिला पोलिस कर्मचारी मोनल मेश्राम यांच्या टू व्हीलर दुचाकीला राजुरा येथील मुख्य महामार्गावर मागुन येणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी ६:४० वाजताच्या सुमारास घडली, प्राप्त माहिती अशी की महिला पोलिस मोनल मेश्राम नामक कर्मचारी आपले कर्तव्य …

Read More »

अतीक्रमनाची कारवाई दरम्यान मजुरास केली मारहाण – गुन्हा झाला दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नेरी:-ग्राम पंचायत नेरी येथील अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच यांचे आदेशानुसार कर्मचारी व मजूर गेले असता प्रस्तावित कृषी केंद्र दुकानदार प्रफुल गुलाब वाघमारे यांचा मोठा भाऊ गुणवंत गुलाब वाघमारे याने मजुरास मारहाण केल्याची घटना दि 2 जून ला घडली असून प्रकरण पोलिसात गेल्याने गैरअर्जदार वर ३२३,५०४ अनव्ये गुन्हा दाखल …

Read More »

चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाचे मोफत प्रदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने स्थानिक अलंकार टॉकीज ब्रम्हपुरी येथे १ जुन २०२२ ला महिला, नागरिक, शिवप्रेमी व शिवसैनिकांना मोफत दाखविण्यात आला.यावेळी अलंकार टॉकीज ब्रम्हपुरी येथे रयतेचे राजे …

Read More »

वरोरा येथील खेळाडूंनी नेपाळला जाऊन मिळविले सिल्वर पदक

शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांचे खेळाडूंनी मानले आभार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा येथील साक्षी पर्बत व पायल येरणे या दोन खेळाडूंनी नेपाळला जाऊन सिल्वर पद मिळवले.तरी या दोन खेळाडूंना शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी आर्थिक मदत केली होती.त्यामुळे साक्षी पर्बत व पायल येरणे या दोन्हीही खेळाडूंनी …

Read More »

चिमूर नगर परिषद क्षेत्रातील नालीत व साचलेला गाळ उपसा करा

अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा मुख्याधिकारी यांना दिले निवेदन – माजी नगरसेवक उमेश हिंगे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर नगर परिषद क्षेत्रातील संपूर्ण नाल्या तुडुंब भरलेल्या असून त्या ताबड़तोड़ उपसा करण्यात यावा असे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद चिमूर यांना देण्यात आले असून तसेच नालीतील गाळ उपसा न झाल्यास अन्यथा आंदोलन करण्यात …

Read More »

वैयक्तिक वादातून दोन SRPF जवानांनी झाडल्या एकमेकांवर गोळ्या.दोन्ही जवानांचा मृत्यू

अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस मदत केंद्रात घडली घटना विशेष प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली:-अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथील पोलीस मदत केंद्रात कर्तव्यावर असलेल्या दोन SRPF जवानांनी वैयक्तिक वादातून एकमेकांवर गोळ्या झाडल्याची घटना दिनांक 1 जून बुधवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी मृत जवानांची नावे आहे.हे दोघेही दौड पुणे …

Read More »
All Right Reserved