Breaking News

Yearly Archives: 2022

वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत व जखमी झालेल्‍यांना तसेच

पशुधन व पिक हानी नुकसान भरपाई देण्‍यासाठी 3 कोटी 1 लक्ष 11 हजार 826 इतके अनुदान वितरीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार अनुदान वितरणाची कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्‍हयात वनवृत्‍ताअंतर्गत ब्रम्‍हपूरी, मध्‍य चांदा, चंद्रपूर या वनविभागातील वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाई देण्‍यासाठी 3 कोटी …

Read More »

आंगवाडीच्या मुलांना बास्केट वाटप करून चिमूर विधानसभाचे समनव्यक डॉ.सतीशभाऊ वारजुकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

चिमूर शहर काँग्रेसचा पहिला उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक 16 सप्टेंबर 2022 शुक्रवारला चिमुर येथे चिमुर विधानसभेचे समनव्यक तथा माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर यांचे वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेस कमिटी चिमूरचा वतीने आपले प्रत्येक आंगवाडीत जाऊन मुलांना बास्केट वाटप कार्यक्रम करण्यात आले. व हा बास्केट वाटप कार्यक्रम शहर काँग्रेस …

Read More »

‘हल्दीराम’च्या ‘ऑरेंज बर्फी’मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही

अन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती    प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-नागपूरमधील ‘हल्दीराम’ या कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क खोटे व दिशाभूल करणारे दावे केलेले आहेत, अशी धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT …

Read More »

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा

नागरिकांचे प्रलंबित अर्ज / तक्रारी यांचा होणार निपटारा जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 सप्टेंबर : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. 10 सप्टेंबर 2022 पर्यंत विविध विभागांकडे असलेले नागरिकांचे प्रलंबित …

Read More »

चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 16 सप्टेंबर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची MH34-CD-0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. वाहनधारकांना आपल्या वाहनाकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जदाराने …

Read More »

वाडिया हॉस्पिटलकडून कराराचे उल्लंघन

दररोज होतेय शेकडो रुग्णांची लूट  प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-मुंबईतील परळ भागात वाडिया ट्रस्टचे नौरोसजी वाडिया मॅटर्निटी रुग्णालय (Nowrosjee Wadia Maternity Hospital – NWMH ) आहे. गोरगरीब गरोदर महिलांची प्रसूती सुलभ व मोफत व्हावी, याउद्देशाने …

Read More »

ग्रामपंचायतच्या मेंबर भाऊ शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवून दे न गा

शालेय विद्यार्थ्यांची रस्त्यासाठी केविलवाणी आर्त हाक नेरी येथील वार्ड क्र चार मधील रस्ता प्रकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-नेरी नवरगाव मार्गावरील वार्ड क्र. चार मधून जाणाऱ्या रस्त्याची मागील काही वर्षापासून दयनीय अवस्था झाली असून खड्डे पडले आहेत त्यात पावसाचे पाणी साचून संपुर्ण रस्ता चिखलमय होऊन रहदारी करण्यासाठी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक …

Read More »

मोटार सायकल चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – चिमूर तालुक्यात मोटार सायकल चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून अशातच पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला केले गजाआड, पोलीस स्टेशन भिसी यथे आज दिनांक.15/09/2022 ला अप क्र. 115/2022 कलम 380 IPC या गुन्हाच्या तपासा दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नामे 1) तौफिक रफिक …

Read More »

वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला मविआ जबाबदार

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची घणाघाती टीका प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने स्वीकारलेले धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर …

Read More »

नवी मुंबईच्या चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरण

बेकायदेशीर चर्चवरील ट्रस्टी मंडळी मोकाट प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-महाराष्ट्राच्या नवी मुंबई विभागातील सीवूड या शहरात काही मुलींचे लैंगिक शिक्षण झाले. मात्र या स्कॅण्डलमध्ये यापूर्वीही अनेक महिलांचे शोषण झाले असण्याची शक्यता आहे, मात्र पोलीस हे …

Read More »
All Right Reserved