Breaking News

Recent Posts

स्वयंशिस्त पाळा, नियमांचे पालन करा महापौर संदीप जोशी यांचे नागपूरकरांना आवाहन

नागपूर, ता. १४ : नागपुरात कोव्हिडची परिस्थिती गंभीर आहे. ४५ हजार नागरिक पॉझिटिव्ह आहेत. कोव्हिड विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आता नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनाने नियम तयार केले आहेत. त्या नियमांचे पालन करण्यासोबतच नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. महापौर संदीप जोशी यांनी एक व्हिडिओ …

Read More »

मास्कचा वापर न करणाऱ्यांना आता ५०० रुपयाचा दंड

मनपाचे नवे आदेश जारी : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कडक पाऊल नागपूर, ता.१४: कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी नागपूर शहरात प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. यासाठी पूर्वी २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. आता हा नियम अधिक कडक करण्यात आला असून नव्या नियमानुसार ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश …

Read More »

सिवर लाईन व चेंबर्स देखभाल, दुरूस्ती कामाची निविदा प्रक्रिया सुरू करा

स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांचे निर्देश नागपूर, ता. १४ : नागपूर शहरात उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करण्यात आले आहेत. या तिनही झोनमध्ये अनेक ठिकाणी सिवर लाईन खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी …

Read More »
All Right Reserved