Breaking News

Recent Posts

अंगणवाडी ताईंना पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा : पाठपुरावा करणार

“3 हजार मिनी अंगणवाडी यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करणार, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना वैद्यकीय उपचार मिळणार” “आदिती तटकरे यांचं कपिल पाटील यांना आश्वासन” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-अंगणवाडी ताईंना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती …

Read More »

बफर क्षेत्रातील शाळेकरीता ‘चला माझ्या ताडोबाला’ निसर्ग शिक्षण उपक्रम

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या …

Read More »

भीमशक्ती युवा मंच तर्फे दवलामेटीत संविधान दिवस उत्साहात साजरा

“सकाळी मोफत आरोग्य तपासणी शिबीर” “सायंकाळी प्रकाशनाथ पाटणकर यांचा भीम गीताचा कार्यक्रम” प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-दरवर्षी प्रमाणे 26 नोव्हेंबर संविधान दिवस भीमशक्ती युवा मंच तर्फे दवलामेटीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम सकाळी दवलामेटी ग्रामपंचायत चा सभा गृहात राऊत रुग्णालय नागपूर यांचा सौजन्याने डॉक्टर राऊत व त्यांचा चामुने शेकडो …

Read More »
All Right Reserved