Breaking News

Recent Posts

माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जयंती म.न.पा.त संपन्न

नागपूर, ता. १९ : देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्या-या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी स्व.इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे “राष्ट्रीय एकात्मता” दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. म.न.पा.सिव्हील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे व सहाय्यक आयुक्त …

Read More »

मास्क न लावणा-या २४० नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत २०३१० व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (१९ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २४० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २०३१० नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

ई-पिक व्यतिरिक्त 9 कागदपत्र मतदानासाठी ग्राहय

नागपूर,दि. 18: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधान परिषदेची द्विवार्षिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ईपिक(ओळखपत्र) शिवाय खालील 9 कागदपत्र पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येणार आहेत. आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी …

Read More »
All Right Reserved