Breaking News

Recent Posts

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धम्मचक्र दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार – पालकमंत्री

नागपूर, दि.12 : धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने भाविक दीक्षाभूमीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र कोरोना महामारीचे थैमान लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब …

Read More »

आठ शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला गोळ्या झाडा

जिल्हा प्रतिनिधी /सुनिल हिंगणकर  खासदार बाळू धानोरकर : वनमंत्री राठोड यांच्याशी केली चर्चा चंद्रपूर : राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने गेल्या बावीस महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. या नरभक्षी वाघाला गोळ्या झाड्याव्यात, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील शनिवारी त्यांनी वनमंत्री राठोड …

Read More »

प्रभाग १८ सिरसपेठ मधील लिकेज गटारीमुळे विहीरीतील पाणी प्रदूषित

नागपुर :- मध्य नागपूर मधील प्रभाग १८, सिरसपेठ मधील डॉ. वानस्कर यांच्या घरा समोरील लिकेज गटारीमुळे विहिरीला गटारीचे दूषित पाणी झिरपून परिसरात मोठ्या प्रमाणात रोगाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच प्रमाणे नित्यानंद बाबा मंदिर समोर श्री. तलमले यांच्या घरी सुद्धा याच प्रकारे गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्याला झिरपत आहे. या …

Read More »
All Right Reserved