Breaking News

Recent Posts

मास्क न लावणा-या २०९ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत ११६३६ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१२ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवार (१२ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २०९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११६३६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

दारू तस्करी करणाऱ्यांची उडाली झोप ११ लक्ष ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर दारूबंदी पथकाच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की ११आँक्टोबरला भिसी,कपरला मार्गावरील टि-पाँईटवर दुपारच्या वेळी ११:३० ते १२:३० वाजताच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातून अवैध रीत्या चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे अवैध दारूची तस्करी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती दारूबंदी पथक चंद्रपूर यांना मिळाली. पोलिसांनी कपरला टी. …

Read More »

अखेर धमकी देणाऱ्या शिक्षकावर गुन्हा झाला दाखल

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.०९/१०/२०२० ला सायंकाळी ०६:०० वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विलास डांगे यांच्या राहत्या घरी वणी येथील जनता विद्यालयाचे शिक्षक प्रकाश झाडे , व निलेश भालेराव हे दोघेही घरात घुसले व प्रकाश झाडे यांनी सरळ शिवीगाळ सुरू केली तू …

Read More »
All Right Reserved