Breaking News

Recent Posts

गणेश मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजीत 51 स्पर्धकांचा सहभाग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी:-भिसी येथील बस स्टॉप चा राजा नावाने प्रसीद्ध श्री सिध्दीविनायक सार्वजनीक गणेश उत्सव मंडळ च्या वतीने शालेय विद्यार्थासाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील एक कार्य कींवा प्रसंग, स्वच्छ व सुंदर भारत अभीयान, पारंपारिक सण व उत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील एक कार्य कींवा प्रसंग, आजचे प्रगतशील …

Read More »

बोडखा मोकाशी येथे भारूड, नृत्य व व्यक्तृव स्पर्धाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे यावर्षी एक गाव एक सार्वजनिक गणपती असा आदर्श ठेऊन अष्टविनायक बाल गणेश मंडळ यांच्या सौजण्याने, नागपूर येथील प्रसिद्ध विनोदी भारूड करणारे हरी भक्त पारायण श्री खुशाल महाराज यांचे भारूड चे आयोजन दिनांक 10/10/2023 रोज मंगळवारला संत गजानन महाराज मंदिर बोडखा मोकाशी येथे …

Read More »

खाजगीकरण, कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाच्या विरोधात सामाजिक संघटनांचा आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र शासनाने ६ सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करुन बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील ६२००० शाळा कार्पोरेट क्षेत्रातील खाजगी कंपन्यांना भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली १० वर्षांपर्यंत दत्तक देऊन छुप्या पद्धतीने खाजगीकरण करण्याचा डाव रचला आहे.२० पटाच्या आतील …

Read More »
All Right Reserved