Breaking News

Recent Posts

आर्थिक सहाय्याच्या प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करा – प्रभारी जिल्हाधिकारी वरखेडकर

जिल्हा दक्षता व नियत्रंण समितीची सभा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 एप्रिल : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यातील अत्याचारग्रस्तांचे आर्थिक सहाय्याचे प्रस्ताव प्राथमिकतेने निकाली काढून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा दक्षता …

Read More »

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेतंर्गत जिल्हयातील 4 लाखापेक्षा अधिक मुलांना गोळया देण्याचे उद्दिष्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 एप्रिल : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 19 वर्ष वयोगटातील अनेक मुलांना आतडयामध्ये वाढणा-या परजीवी जंतापासून धोका आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हा आहे. या कृमीदोषाचा संसर्ग दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. त्यामुळे मातीतून प्रसार …

Read More »

ऑफलाईन परीक्षेबाबत युवा सेनेच्या मागनीला येणार यश

= गोंडवाना विधापीठ कुलगुरु सोबत झाल्या सकारात्मक चर्चा = युवा सेना जिल्ह्या प्रमुख हर्षल शिन्दे व नीलेश बेलखेडे यांची उपस्थिति जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर:-गोंडवाना विद्यापीठ कुलगुरू डाॅ प्रशांत बोकारे, ,उपकुलगुरू डाॅ श्रीराम कावडे ,परिक्षा-मुल्यमापन नियंत्रक अधिकारी डाॅ अनिल चिताडे यांच्या उपस्थितीत गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली येथे आज कुलगुरू प्रशांत बोकारे यानी …

Read More »
All Right Reserved