Breaking News

इसाफ स्मॉल फायनान्स व प्रचोधन डेव्हलोपमेंट सर्व्हिसेस चा स्तुत्य उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ:-दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी इसाफ स्मॉल फायनान्स बँक आणि प्रचोधन डेवल्पमेंट सर्वीसेस ब्रम्हपुरी शाखा चंद्रपूर क्लस्टरच्या संयुक्त विद्यमाने दुधवाही गाव आणि वडसा परिसरात किराणा किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

या उपक्रमासाठी अतिथी म्हणून आदरणीय झेड एच . सुनील जाधव,सी.एच. पवन आरगेलवार सिनियर. व्यवस्थापक अमित दास ,शाखा व्यवस्थापक . शाकिब कुरेशी , मिस. पुनम बँकेचे कर्मचारी आणि .सागर जोशी .सतीश चहारे जी, कर्मचारी नाव हरीश,अंकुश,कार्तिक,आकाश, प्रकाश उपस्थित होते.48 सभासद आणि गरजू लोकांना या उपक्रमाचा लाभ झाला सदस्यांना देखील या उपक्रमामुळे खूप आनंद झाला या कठीण परिस्थितीत मदत केल्याबद्दल त्यांनी एसाफ बँकेचे आभार मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved