[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नाशिक:-छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक तथा उद्योजक शरद (अण्णा) पवार यांचा हस्ते जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रम ची सुरुवात पसायदान ने करण्यात आली. छावा जनक्रांती संघटना …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घेऊन गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दक्षता पथकाच्या …
Read More »विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव ता. 31 जानेवारी 2023 अनंत श्री विभूषित आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान दक्षिण पिठ यांचे वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज याचा पादुका दर्शन सोहळा खंडोबा मैदान, शेवगाव येथे 5 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ठीक 09:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी …
Read More »बरडघाट येथे वार्षिक स्नेहसंमेलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शाळा ही गावाचा महत्वाचा घटक आहे.शाळेतून जे शिक्षण दिल्या जाते ते सर्वोत्तम असते. माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे आवश्यक असते ते शाळेतून शिकवल्या जाते.त्यामुळे गावातील शाळा टिकल्या पाहिजे. शिक्षक सर्वोत्परी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांचं जीवन घडवत असतात.सांस्कृतिक महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. यातून …
Read More »जिल्हाध्यक्ष चंद्रमनी लोखंडे तर उपाध्यक्ष रत्नपाल डोफे यांची निवड जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-लॉर्ड बुद्धा टी व्ही कार्यालय यवतमाळ येथे आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता स्वतंत्र मजदुर युनियन ची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी स्वतंत्र मजदुर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. एस.पाटिल साहेब होते.यावेळी …
Read More »विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव ( सामाजिक कार्यकर्ता — पत्रकार ) शेवगाव : -फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कर्जदार एकत्र येऊन शेवगावच्या तहसीलदारांकडे दाद मागितली आहे अहमदनगर जिल्ह्यात सुमारे सहाशेहून अधिक कर्जदार या कंपनीच्या विरोधात असून आर्थिक स्वरूपाच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी दाखल झाल्या आहे. घेतलेली रक्कम त्याच्या दुप्पट पैसे भरूनही मूळ …
Read More »मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. आपल्या जवळच्या …
Read More »मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-लोकशाही चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत ३० जानेवारी २०२४ रोजी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जबरदस्त ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांने रसिकांचं मन जिंकून घेतलं असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. …
Read More »“नागरिक झाले त्रस्त..जन्म दाखला महत्वाचे” ( माजी प्राचार्य वाय.एस.देशभ्रतार यांची मागणी ) जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – राजेश अमरकांत कांबळे आंबेडकर नगर ,तुमसर यांच्या मुलीची जन्माची नोंद जन्म – मृत्यू लिपिक यांनी त्यांचे ताब्यामध्ये असलेल्या अभिलेखामध्ये तपासले आणि नोंदणी अभिलेखाचा शोध घेण्यात आला असता त्यांच्या निदर्शनास आले की. दिनांक …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायातील निरुपयोगी, कालबाह्य झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे आहे त्याच अवस्थेत विक्री करावयाचे आहे. याकरीता दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय …
Read More »