Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला सत्यफुलाबाई चव्हाण व शोभाबाई गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.डॉ …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज  शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना सामाजिक आणि …

Read More »

जिल्हा प्रशासनाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग

जिल्हाधिकाऱ्यांकडून चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातील विविध मतदान केद्रांना भेटी मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर,दि.06: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024च्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पूर्वतयारी करीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर शहर व भद्रावती तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्राची पाहणी केली. तसेच सुक्ष्म नियोजन करून आगामी …

Read More »

बहुचर्चित ‘लोकशाही’ चित्रपट ९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. लोकशाही चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात विलक्षण अनुभव घेता येणार आहे.राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, सत्तासंघर्ष, निवडणुकांची रणधुमाळी, राजकीय कुरघोडी, …

Read More »

हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा शेवगावात जाहीर निषेध

” अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारले देहरे, ता-नगर जि-अहमदनगर येथील साक्षी पिटेकर या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.या मागणीसाठी शेवगावच्या क्रांती चौकात आंदोलन “ विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052755 शेवगाव:-दिनांक 06/02/3024 मंगळवार सविस्तर वृत्त असे की मयत साक्षी पिटेकर हि ई. 8 वीत शिकत …

Read More »

भाजपचे सतीश जाधव यांना अपघात प्रकरणी १२ तासाच्या आत अटक करा

चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे पोलीस निरीक्षकांना व तहसीलदार यांना दिले निवेदन चिमूर तालुक्यातील समस्त रेती व मुरूम  माफियांवर कारवाई करण्यात यावी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.०५/०२/२०२४ माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे नेते विनोद ढाकुणकर यांच्या अपघात प्रकरणी आरोपी सतिश जाधव यांना अटक करून त्यांची ईनोव्हा गाडी जप्त करून कारवाई करण्यात यावी.याकरिता …

Read More »

खांबाडी (बोरगाव) येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पवनी तालुक्यातील पिंपळगाव (नि.) केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबाडी येथे दिनांक ६ व ७ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबाडी येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या हेतूने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात …

Read More »

कॉग्रेसचे माजी नगरसेवक अपघातात गंभीर जख्मी

भाजपचे माजी नगरसेवक यांच्या इनोव्हा कारने दुचाकीला जब्बर धडक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.०४/०२/२०२४ ला काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास विनोद ढाकुनकर यांनी उपस्थिती दर्शवून दुपारी ०३:०० वाजताच्या सुमारास ग्रामगीता कॉलेज येथे प्रवेश गेटचे बांधकाम बघण्यासाठी गेले असता परत येतांना कॉलेज च्या …

Read More »

हृदयात शिवबा असू द्या ! छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविणार

“सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार” Ø ‘जाणता राजा’ प्रयोगाला हजारो चंद्रपूरकरांचा उदंड प्रतिसाद Ø छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध उपक्रम Ø चंद्रपूरमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.3 : स्वराज्याच्या रक्षणासाठी अठरापगड जातींना एकत्र आणून दडपशाहीविरूद्ध लढा देत आपल्याला अस्तित्व …

Read More »

जि.प.शाळेत रंगले कविसंमेलन – शालेय वार्षिक स्नेहसंमेलनात कविसंमेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.या वार्षिक स्नेहसंमेलनात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.कविसंमेलनात विद्यार्थी,पालक आणि निमंत्रित कवींनी आपल्या कविता सादर करून स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली.विविध विषयांवरील कविता याप्रसंगी कवींनी सादर केल्या.कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रकाश कोडापे होते.प्रमुख अतिथी म्हणून कवडू बारेकर,रामभाऊ मेश्राम,सुरेश सहारे,रामचंद्र सहारे,स्वप्नील श्रीरामे,हरिभाऊ रिनके,पंढरी श्रीरामे,प्रभाकर दोडके, मुख्याध्यापक …

Read More »
All Right Reserved