Breaking News

Blog Layout

कोरोनाअलर्ट : प्राप्त 16 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 15 पॉझिटिव्ह

पाच रुग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि 28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 16 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये शक्तीपुरा मलकापूर येथील 40 वर्षीय महिला, जोगडी फैल येथील 30 वर्षीय महिला, वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील 51 …

Read More »

माध्यमांची मुस्कटदाबी थांबवा !

  अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व खामगाव प्रेस कलब खामगाव चे वतीने तहसीलदार श्री.शितल रसाळ साहेब यांना निवेदन. खामगाव-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व खामगाव प्रेस कलब खामगाव यांच्या वतीने आज औरंगाबाद येथील संपादक व टीम वरील नाहकचे दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्या व माध्यमांची मुसकुटदाबी थांबवा अशा आशयाचे …

Read More »

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले

पोलिसांनी तीन तासात लावला आरोपींचा छडा! पिंपळगाव राजा(वार्ताहर)-: पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम टाकळी तलाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम ३६३ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी तलाव येथील आरोपी युवक शरीफ शहा …

Read More »

पाषाण भींतीमध्ये शिरला कोरोना

अकोला : आज सकाळी रविवार (ता.२८) ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, …

Read More »

मुजफ्फर हुसैन यांचे सानंदांनी केले स्वागत

खामगांव : –  महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी विधान परिषद सदस्य मुजफ्फर हुसैन हे नागपूरला जात असतांना त्यांनी शनिवार दि.27 जून 2020 रोजी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांचे शाल …

Read More »

नाशिकमध्ये दोन हजार रुग्णांची कोरोनावर मात

नाशिक – प्रतिनिधी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी सकाळी ११ वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ४३ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत १ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरानामुळे २१५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार …

Read More »

एक लाख ३६ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाखांचा दंड

मुंबई दि. २७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३६ हजार २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाख ०३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल …

Read More »

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन

आणखी ३० विमानांनी येणार प्रवासी मुंबई दि. २६ – ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत १४१ विमानांनी २१ हजार ७५३ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. १ जुलै २०२० पर्यंत आणखी ३० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत आलेल्या एकूण २१ हजार ७५३ प्रवाशांमध्ये मुंबईतील …

Read More »

बुलडाणा आजही जिल्ह्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 50 अहवाल कोरोनानिगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगांवबढे ता. मोताळा येथील 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 12वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश …

Read More »

केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स सशर्त सुरु करण्यास परवानगी

 जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश बुलडाणा, दि.27 (जिमाका): जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटी पार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. दिनांक 14 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित …

Read More »
All Right Reserved