Breaking News

TimeLine Layout

September, 2022

  • 3 September

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक यांनी शिवबंधन बांधुन केला शिवसेना पक्षात प्रवेश

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते आदित्यसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पुर्व विदर्भ सनमवयक प्रकाशजी वाघ साहेब व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम साहेब यांच्या …

    Read More »
  • 3 September

    मुरपार कोळसा खाण अंतर्गत सामाजिक उपक्रम मधून दोन आरो मशीनचे झाले उद्घाटन

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तालुक्यातील खडसंगी व आमडी येथील जीप शाळेतील विद्यार्थ्यांना व नागरिकांना शुद्ध व थंड पाणी ची सोय व्हावी यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे कडे मागणी केली असता तात्काळ त्यांनी मुरपार कोळसा खाण अंतर्गत सामाजिक उपक्रम मधून दोन आरो मशीन सुरू करण्याची सूचना केली असता तात्काळ डब्लूसीएल मुरपार ने …

    Read More »
  • 3 September

    खारघर वाहतूक पोलिसांची हलगर्जी: पोलिस आयुक्त गुन्हे दाखल करतील का ?

    कांतीलाल कडू यांनी सामान्य जनतेच्या मनातील मनोगत व्यकत केले प्रतिनिधी जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई: माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताने महाराष्ट्राच्या काळजावर ओढले गेलेले चरे मराठा समाजाची मोठी हानी पोहचवण्यास कारणीभूत ठरले. अपघात, मृत्यूच्या घटनांची शृंखला हनुमंताच्या शेपटीसारखी वाढत जाणारी आहे. त्याचे उमटणारे पडसाद अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या सामाजिक, …

    Read More »
  • 3 September

    सावली गावासाठी लाईनमेन देण्यात यावा यासाठी उपविभागीय अभियंता यांना निवेदन

    विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली सास्ताबाद या गावामध्ये गेल्या सहा महिन्यापासून लाईनमेन नसल्यामुळे लाईनचा नाहक त्रास गावाकऱ्यांना सहन करावा लागत आहे त्यासाठी कार्यकारी अभियंता बोरगाव मेघे यांना निवेदनद्वारे विनंती केली आहे की लवकरात लवकर लाईनमेन द्यावा अशी आग्रही मागणी गावाकऱ्यांनी केली.निवेदन देतेवेळी भाजपा किसान आघाडी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष भूषण झाडे, भाजपा ओ. …

    Read More »
  • 3 September

    युवासेना – सेक्युलर पॅनलच्या सर्व उमेवारांना विजय करा = युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे व शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-गोंडवाणा विद्यापीट गडचिरोलीच्या अधीसभेतील ( सिनेट ) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उभे असलेले युवासेना- सेक्युलर पॅनल च्या सर्व उमेवारांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे व शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी गोंडवाना विद्यापीठा तमाम पदवीधर उमेदवारांना …

    Read More »
  • 3 September

    दोन लहान मुलांची हत्या करणाऱ्या बापाने ही केली आत्महत्या

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरालगत नागपूर चंद्रपूर महामार्गावर असलेल्या व बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शालिमार ट्रेडर्सच्या मागील वसाहतीत राहणाऱ्या कांबळे कुटुंबियातील मिष्ट्री संजय कांबळे वय 3 वर्ष व अस्मिन संजय कांबळे वय 5 वर्ष या दोन मुलांची विष पाजून त्यांच्या जन्मदात्या पित्यानेच (संजय श्रीराम काबळे वय अंदाजे 40) हत्त्या केल्याची …

    Read More »
  • 3 September

    विद्येच्या माहेरघरात बोगस पीएचडी पदव्यांचा सुळसुळाट

    स्प्राऊट्स Exclusive प्रतिनिधी जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ पुणे:-पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळेला विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या माधुरी सतीश मिसाळ यांच्या पूजा या कन्या. या कन्येने कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( टोंगा ) मधून बोगस ऑनररी पीएचडी घेतलेली आहे. या विद्यापीठातून नियमबाह्य पद्धतीने ऑनररी पीएचडी पदव्या विकल्या जातात, म्हणून पुण्यात वानवडी …

    Read More »
  • 2 September

    मतदार यादी आधार क्रमांक जोडणी सर्व मतदान केंद्रावर 4 व 11 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर, 72 – बल्लारपूर, 73 – ब्रम्हपूरी, 74 – चिमूर आणि 75 – वरोरा विधानसभा …

    Read More »
  • 2 September

    जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबिर

    कारागृहातील 279 बंद्यांना मोफत समुपदेशन,आरोग्य तपासणी व औषधोपचार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तर्फे जिल्हा कारागृह येथील बंद्यांकरीता सर्वसमावेशक तपासणी व औषध वितरण आरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ, …

    Read More »
  • 2 September

    चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे यांच्या सेवानिवृत्त निरोप व सत्कार सोहळा कार्यक्रम

      जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे यांनी आपल्या कार्यकाळात न्याय देण्याचे कार्य केले. शांततेच्या मार्गाने त्यांनी प्रशासकीय कामे केलीत ते त्यांचे कडून शिकण्यासारखे आहे. माझं गाव समजून गावातील वातावरण कसं शांत राहील असे सांगळे साहेबांचे आहे.३२ वर्षाचा अनुभव असलेले संजय सांगळे चिमूर साठी १० महिन्यासाठी लाभले असून …

    Read More »
All Right Reserved