Breaking News

TimeLine Layout

March, 2022

  • 9 March

    कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पाच अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ

    प्रतिनिधी नागपूर नागपूर :- काही महिन्यांपूर्वी एका हॉस्पिटलच्या आवारामध्ये अर्भकाच्या कवट्या आणि हाडे सापडली होती अजूनही त्या प्रकरणाचा तपास सुरूच असून अशातच नागपूरातील लकडगंज परिसरामध्ये कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पाच अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशा घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील लकडगंज …

    Read More »
  • 8 March

    अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर बाधंकामाकरीता अर्ज आमंत्रित

    10 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 मार्च : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमुर अंतर्गत सन 2015-16 या आर्थिक वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेमध्ये वनहक्क कायद्यांतर्गत शेतजमीन मिळालेल्‍या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नवीन विहीर खोदून बांधकाम करण्याकरीता दि. 10 मार्च 2022 पर्यंत अर्ज …

    Read More »
  • 8 March

    महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा -अतिरिक्त जिल्हाधिकारी

    कोविड काळात महिला व बालविकास विभागाचे काम उत्तम कर्ता व्यक्ती गमाविलेल्या कुटुंबांना महिला दिनी धनादेश वितरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 मार्च : कोविडच्या महामारीने अनेक कुटुंबाचे अर्थचक्र बदलून गेले आहे. त्यातच घरातील कर्ता व्यक्ती गमाविलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्याची भरपाई कोणीच करू शकत नाही. मात्र आता …

    Read More »
  • 8 March

    अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांनी केले आरोपीस अटक

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्राप्त माहितीनुसार मौजा शिवनपायली येथील अल्पवयीन पिडीता नेहमीप्रमाणे चिमूर येथे सायकलने कॉलेजला जाऊन नेरी येथे परत येत होती. वाटेत आरोपी वैभव नाकाडे यांनी दि. 7 मार्च ला सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास सदर मुलीचा मोटार सायकलने पाठलाग केला. मोटार सायकल व पिडीतेची सायकल बरोबरीत आणून डाव्या हाताने …

    Read More »
  • 8 March

    चिमूर तालुका कांग्रेस चे पर्यावरण विभागाचे अध्यक्षपदी प्रदीप तळवेकर यांची नियुक्ती

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक 5 मार्च 2022 रोजी चंद्रपूर शासकीय विश्राम गुर्ह चंद्रपुर येथे चंद्रपूर शहर जिल्हाअध्यक्ष काँग्रेस कमेटी, पर्यावरण विभाग व सौ. स्वातीताई रा.घोटकर चंद्रपूर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष काँग्रेस कमेटी चंद्रपुर पर्यावरण विभाग यांच्या नेतृत्वाखाली समीर वर्तक पर्यावरण विभाग प्रदेश अध्यक्ष ,व धनंजय पाटील प्रदेश उपाध्यक्ष पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश …

    Read More »
  • 8 March

    चिमूर संघर्ष साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.०६/०३/२०२२ ला श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथे चिमूर संघर्ष साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चिमूर संघर्ष या साप्ताहिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक जीवन बागडे यांनी वृत्तपत्रात काम करीत असतांना बातमीची सत्यता जाणून घेणे फार गरजेचे असते म्हणून सत्यता जाण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे …

    Read More »
  • 7 March

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चिमूर येथे धरणे व चक्का जाम आंदोलन

    तहसीलदार मैडम मार्फत केंद्र व राज्य सरकार ला दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसी आरक्षण रहित निवडणुका घेण्याच्या निर्णयाने ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे . या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन करून जिल्हा व शहरातील सर्व विंग च्या पदाधिकाऱ्यांना …

    Read More »
  • 5 March

    राष्ट्रीय मार्ग लगत असलेल्या कवडसी (देश) येथील रस्ता बनला जिवघेणा

    जिल्ह्या परिषद बांधकाम उपविभागाला दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/कवडसी:-चिमूर तहसील मुख्यालय पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय मार्ग क्रमांक 233 लगत कवडसी देश येथील मुख्य मार्गावरुन जाणाऱ्या रासत्याची दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांना त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे, या बाबत जिल्ह्या परिषद बांधकाम उपविभागाला निवेदन देण्यात आले, …

    Read More »
  • 4 March

    नागरिकांच्या सेवेसाठी ‘हॅलो आरटीओ’ व मदत कक्ष कार्यान्वित

    07172272555 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 3 मार्च : उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरच्या कार्यक्षेत्रात 15 तालुके येत असून मुख्यालयापासून इतर तालुक्यांचे अंतर लक्षात घेता वाहनधारकांना विविध कामासाठी प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य होत नाही. त्यामुळे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हॅलो आरटीओ’ व मदत …

    Read More »
  • 3 March

    माकोना ते सावरी डांबरीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप प्रहार सेवक यांनी केला

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील माकोना ते सावरी एक किमी अंतराचे डांबरीकरणं करण्यात आले असून सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे, मुरलीधर रामटेके, मिलिंद खोब्रागडे, लोकेश खामनकर, यांनी केला आहे. माकोना ते सावरी मार्ग खड्डेमय असून, या मार्गाने अनेक नागरिक जखमी झाले होते. …

    Read More »
All Right Reserved