Breaking News

TimeLine Layout

February, 2022

  • 2 February

    दवलामेटी ग्रामपंचयत चे 4 अपात्र सदस्य स्टे मिळवून ग्रामपंचयत मध्ये दाखल

    प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी (प्र):-अमरावती महामार्ग स्थित ग्रा.प दवलामेटी च्या 4 ग्रा.प सदस्यांना नागपूर जिल्हा प्रशासना ने अपात्र ठरविण्याच्या कार्यवाहीने परिसरात काही दिवसा आगोदर खळबळ पसरली होती. जेष्ठ ग्रामपंचयत सदस्य प्रकाश मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार अपर जिल्हा अधिकारी चा या निर्णयविरोधात ४ ही ग्राम पंचायत सदस्यानी विभागीय आयुक्त कार्यालय …

    Read More »
  • 1 February

    पुनर्वसित मौजा सिनाळा हे गाव “महसुली गाव” म्हणून घोषित

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 जानेवारी: महसूल व वन विभागाच्या शासकीय अधिसूचना दि. 1 जुलै 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) अन्वये कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून नवीन सिनाळा तह.चंद्रपूर या महसूल गावाचे …

    Read More »
  • 1 February

    हेल्मेट न वापरणा-या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार दंडात्मक कार्यवाही

    कार्यालयात जातांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 जानेवारी : जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-1988 चे कलम 129 अन्वये सक्तीचे आहे. चंद्रपूर …

    Read More »
  • 1 February

    मिहानमध्ये तारांकित हॉटेलची उभारणी होणार ‘इंडिया सफारी’ ला एमएडीसीकडून 6.79 एकर भूखंडाचे वितरण

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/नागपूर, दि. 30 जानेवारी : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) तारांकित हॉटेल उभारण्यासाठी नागपूरच्या इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. या कंपनीला ६.७९ एकर भूखंडाचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे अपेक्षित असून विदर्भातील रोजगार …

    Read More »

January, 2022

  • 30 January

    गोवा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप साठी नेरी येथील विद्यार्थ्यांचे सिलेक्षण

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नुकत्याच नागपुर येथे झालेल्या जी टोकु काई कराटे डो स्पर्धे मध्ये नेरी येथील सहा विद्यार्थांनी यश प्राप्त केले.कराटे स्पर्धेचे आयोजन सेन्साई विनोद गुप्ता व सेन्साई शाम भोवते यांनी केले होते .स्पर्धेमध्ये नेरीच्या दहा विद्यार्थांनी भाग घेतला होता त्यापैकी सहा विद्यार्थांनी पदके प्राप्त करुण नॅशनल …

    Read More »
  • 29 January

    दिलासादायक : जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणारे दुप्पट

    शनिवारी 790 कोरोनामुक्त तर 392 नवे बाधित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 जानेवारी : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून जिल्ह्यासाठी ही दिलसादायक बाब आहे. शुक्रवारी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 191 ने जास्त होती तर शनिवारी ही संख्या तब्बल दुप्पट आहे. गत 24 …

    Read More »
  • 29 January

    पालकमंत्र्यांनी केली निर्माणाधीन कैंसर हॉस्पिटलची पाहणी

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 जानेवारी : बल्लारपूर रोडवर निर्माणाधीन असलेल्या कैंसर हॉस्पिटलची जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी नुकतीच पाहणी करून बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, बांधकाम प्रकल्प अधिकारी वैभव गजभिये, लेखाधिकारी मयूर नंदा आदी उपस्थित …

    Read More »
  • 28 January

    उमेदवारांना प्रशिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

    पीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्स पहिल्या बॅचचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 जानेवारी: जिल्ह्यात कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधन तयार करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत संकल्प योजनेतंर्गत ऑपरेशन अॅंड मेंटेनन्स ऑफ ऑक्सीजन प्लाँट कोर्स राबविण्यात येत आहे. …

    Read More »
  • 28 January

    सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 जानेवारी : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग (महानगरपालिका क्षेत्र वगळून ) सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहे. दि. 25 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये शाळा सुरू …

    Read More »
  • 27 January

    चँरीटेबल ट्रस्ट नागभीडच्या वतीने अनोखा उपक्रम

    प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-प्रजासत्ताक दिनी स्व.प्रसाद राऊत स्मृती चँरीटेबल ट्रस्ट नागभीड च्या वतीने दरवर्षी २६ जानेवारी ला शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘रंगारंग’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होतो . या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांनाही उत्सुकता असते. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोविड-19 मुळे हा कार्यक्रम साजरा होऊ शकत नसल्याने मागील वर्षांपासून छोटेखानी श्रद्धांजली कार्यक्रम …

    Read More »
All Right Reserved