Breaking News

TimeLine Layout

February, 2022

  • 14 February

    चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी विधी सेवा विशेष अभियान

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 फेब्रुवारी : चंद्रपूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व्दारे माहे फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी विधी सेवा विशेष अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती कविता बि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा कारागृहाच्या …

    Read More »
  • 13 February

    रामाळा तलावाचे काम गतीने पूर्ण करा- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

    तलावाचे पुनर्जीवन,पर्यटनदृष्ट्या विकसित, परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यावर विशेष लक्ष- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे “हेरिटेज वॉक करुन बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पर्यटन मंत्र्यांनी केली पाहणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 फेब्रुवारी: जिल्ह्यातील इरई ही प्रमुख नदी असून नदीचे पात्र वाढवणे गरजेचे आहे. काही ठिकाणी पुरामुळे नदीचा जलप्रवाह थांबतो, …

    Read More »
  • 12 February

    पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,:- राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3.15 वाजता चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता शहरातील रामाळा तलाव भेट व पाहणी. सायंकाळी 4 वाजता …

    Read More »
  • 12 February

    चंद्रपूरात पहिल्या रुग्णाला किमो थेरेपी द्वारे उपचार

    जिल्हा सामान्य रुग्णालय व चंद्रपुर कॅन्सर केअर फौंडेशनचा पुढाकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सर पिडीत रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच किमो थेरेपी सुरू करण्यात आली. ही किमो थेरेपी सत्रे आणि सेवा चंद्रपूर कॅन्सर केअर फौंडेशनच्या सक्षम वैद्यकीय पथकाद्वारे मोफत दिली जात आहे. …

    Read More »
  • 12 February

    घुग्घुस, पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दुचाकी वाहनांच्या लिलावासाठी निविदा आमंत्रित

    15 फेब्रुवारी रोजी 10 ते 2 या कालावधीत होणार लिलाव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : पोलिस स्टेशन, घुग्घुस येथे बऱ्याच कालावधीपासुन दुचाकी वाहने जमा आहेत. उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपुर यांच्या आदेशान्वये कोणीही व्यक्ती सदर वाहनांबाबत त्यांचा हक्क सांगण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 …

    Read More »
  • 10 February

    वृक्षारोपण करुन बुद्ध नगरात रमाई जंयती संपन्न

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नेरी/चिमूर:-नेरी येथील बुद्ध नगरातील महीलांच्या वतीने रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्ताने वृक्षारोपन करुन अभिवादन समारंभ आयोजित करण्यात आला व जयंतीच्या शुभेच्छा बुद्ध नगरातील नागरिकांना देण्यात आल्या त्यामध्ये रमाईचा त्याग व समर्पण यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध नगरातील तुळसा सहारे , रंजना इन्दोरकर …

    Read More »
  • 9 February

    चंद्रपूर जिल्हा लसीकरणात राज्याच्या सरासरीपेक्षा पुढे

    अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 95 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोज तर 74 टक्के नागरिकांनी दोन्ही डोज घेतले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याची पहिल्या डोजची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा 8 टक्क्यांनी तर दुस-या डोजची सरासरी 6 टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात पहिल्या डोजचे …

    Read More »
  • 9 February

    फिरत्या दवाखान्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री वडेट्टीवार

    = ब्रम्हपूरी येथे लोकार्पण सोहळा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 फेब्रुवारी : आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून ब्रम्हपुरी, सिंदेवाही, सावली तालुक्यासाठी चार फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या फिरत्या दवाखान्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आपत्ती …

    Read More »
  • 9 February

    प्राथमिक आरोग्य केन्द्रात कोवीड लस खराब झाल्याप्रकरणी दोषींवर कारवाई होणार तरी केव्हा ?

    = जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन = कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाइल ने आंदोलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लस खराब झाल्या प्रकरणी दोषिवर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्ह्या आरोग्य अधिकारी चंद्रपुर यांना तालुका वैधकीय अधिकारी चिमूर यांचे मार्फ़त शिवसेना चिमूर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले, भिसी प्राथमीक …

    Read More »
  • 6 February

    लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

    मुंबई दि. ६: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि …

    Read More »
All Right Reserved