Breaking News

TimeLine Layout

February, 2022

  • 19 February

    अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देणार – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

    ब्रम्हपुरी येथे महाराजस्व अभियान अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 फेब्रुवारी : विविध शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवास्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा शब्द आपण दिला होता. त्याची सुरवात आज ब्रम्हपुरी येथून झाली आहे. महाराजस्व अभियान अंतर्गत या नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देताना जिल्ह्याचा पालकमंत्री …

    Read More »
  • 18 February

    दवलामेटी मध्ये आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर निषेध

    आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची विटंबना प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी प्र :-दिनांक 16/2/21 ला आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान श्रध्दास्थान क्रांतीसूर्य दैवत बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अमरावती जिल्हा वरुड तालुका, उराड या गावात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा काही समाजकंटकानी विटंबना केली, बिरसा मुंडा पुतळ्याला खाली पाडले अशा …

    Read More »
  • 17 February

    ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांना श्रध्‍दांजली

    पत्रकार-जगदीश का. काशिकर मुंबई: ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांचे आज दुःखद निधन झाले, त्‍याबद्दल लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तिव्र दुःख व्‍यक्‍त केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्‍चे शिवसैनिक अशी त्‍यांची ओळख होती. वयाच्‍या ८१ व्‍या वर्षी राहत्‍या घरी त्‍यांचे …

    Read More »
  • 17 February

    गोपाल काल्याच्या किर्तनाने झाले नवरात्रि महोत्सव संपन्न – महाशिवरात्रि पर्यंत यात्रा सुरु

      = हजारों भाविक भक्तांचा उसळला जनसागर   = चिमूर पोलिस विभागाकडून महाप्रसाद वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मिति माघ शुद्ध वसंत पंचमी दिनांक 5 फेब्रूवारी 2022 रोजी श्रीहरी बालाजी महाराज घोड़ा रथ यात्रा नवरात्रि महोत्सवाला हरिभक्ति परायण विनोद बुवा खोंड महाराज यांच्या भागवत प्रवचाने सुरुवात झाली होती आज माघ कृष्ण …

    Read More »
  • 17 February

    छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मार्गदर्शक सुचना जारी

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दरवर्षी मोठया उत्साहाने साजरी केला जाते. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करता स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा …

    Read More »
  • 17 February

    चंद्रपूर नगरीत नामदार आदित्यजी ठाकरे यांच्या प्रथम आगमनानिमित्य वृद्धाश्रमात हर्षल शिंदे यांच्या कडून डेंजरकुलर भेट

    युवा सेनाजिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नवनविन उपक्रम राबवून नेहमीच समाज कार्यात अग्रेसर राहणारे आणि सामाजिक सेवेचा वसा जोपासणारे युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी नामदार आदित्य ठाकरे यांच्या चंद्रपूर नगरीत प्रथम आगमनाप्रित्यर्थ पुन्हा एकदा सामाजिक उपक्रम राबवित समाज सेवेचा नवा अध्याय जनतेसमोर ठेवला …

    Read More »
  • 15 February

    गोविंदा गोविंदाच्या जयघोषाने चिमूर क्रांति नगरी दुमदुमली

    = घोडारथ यात्रेच्या मिरवणूकिने भारावले बालाजी भक्त, = हजारों भाविकानी घेतले दर्शन, जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-३९५ वर्षाची परंपरा असलेल्या चिमुर क्रांती नगरीतिल घोडारथ यात्रेला 5 फेब्रूवारी पासून सुरुवात झाली, मात्र प्रत्यक्षात सोमवार दिनांक 14 फेब्रूवारीला रातघोड्या पासून घोडारथ यात्रेला प्रारंभ झाला, रातघोड्याच्या मिरवणूकित हजारों भाविकानी सहभागी होत चिमुरकरांचे आराध्य दैवत …

    Read More »
  • 15 February

    वडधामना स्थित हाय लॅन्ड मनोरंजन पार्क तालावात सापडला तरुणाचा मृतदेह

    मृतकाची ओळख अजून पटली नाहि प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी(प्र) :- वाडी पुलीस स्टेशन अंतर्गत वडधामना-सुराबर्डी स्थित हाय लॅन्ड मनोरंजन पार्क चा तालावात सोमवार ला एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. प्राप्त माहितनुसार या पार्क मध्ये खदान सारखे पाणी भरे तलाव आहे. ज्यामध्ये व्यवसथापना कडून देखरेख असते व …

    Read More »
  • 15 February

    एफ जी नाईक महाविद्यालयात १४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण

    पत्रकार-जगदीश का. काशिकर नवी मुंबई: श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ जी नाईक कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कोपरखैरणे आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात, १४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर आदरांजलीच्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय स्वयंससेवकांनी …

    Read More »
  • 14 February

    जिल्ह्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वक करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

    विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 फेब्रुवारी : जिल्ह्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची नव्हे तर गुणवत्तापूर्वक करून सदर कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभागृहात आयोजित हायब्रीड अॅन्युटी …

    Read More »
All Right Reserved