Breaking News

TimeLine Layout

October, 2023

  • 6 October

    कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे परिपत्रक रद्द करा

    म्हसली ग्रामपंचायत ने मांडला मिटींग मध्ये ठराव कंत्राटीकरण,खाजगीकरण व शाळा बंद निर्णय मागे घ्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर वरून काही अंतरावर असणाऱ्या म्हसली ग्रामपंचायत ने कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे परिपत्रक रद्द करण्यासाठी मागील महिन्यात मासिक सभेत ठराव मांडण्यात आला.राज्य सरकारने खाजगी कंपन्यांची निवड करुण विविध शासकीय विभागात त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पदभरतीचा …

    Read More »
  • 5 October

    हर्षोल्लास से मनाई गई गांधी जयंती

    विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :-अपने सृजनात्मक व रचनात्मक कार्यों के लिए अव्दितीय पहचान स्थापित करने में सक्षम सहयोग सामाजिक फाउंडेशन नागपुर व्दारा 2अक्टुबर महात्मा गांधी जयंती फाउंडेशन के कार्य अध्यक्ष श्री बंडू जी गभने की अध्यक्षता में मनाई गई। जिसमें सभी सदस्यों की ओर से हर्ष व्यक्त किया गया, कार्यक्रम के …

    Read More »
  • 5 October

    आता…घरबसल्या काढा आयुष्मान कार्ड

    * पाच लाखाचे मोफत आरोग्य विमा कवच * * पात्र लाभार्थीं व्यक्तींना लाभ घेण्याचे आवाहन * जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 5: देशात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात दि.23 सप्टेंबर 2018 मध्ये करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. 5 लाखाचा आरोग्य विमा देण्यात …

    Read More »
  • 5 October

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या होऊ द्या चर्चा उपक्रमाचा ब्रम्हपुरी येथे शुभारंभ

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या होऊ द्या चर्चा उपक्रमाचा ब्रम्हपुरी येथे शुभारं जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविणाऱ्या केंद्र व राज्यातील बोलघेवड्या भाजपा सरकारचा भंडाफोड करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. नरेंद्र मोदींनी मोठी आश्वासने दिली होती. शेतकऱ्यांना उत्पादन …

    Read More »
  • 5 October

    साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘गीता’ आता मराठीत फक्त ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

    मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : बेवारस मुलांची कोणी फुकट जबाबदारी घेत नाही. त्यांचं शोषण करून त्यांच्याकडून भरभरून कसा फायदा मिळवता येईल हा विचार समाजातील बहुतांश लोक करत असतात. अशाच बेवारस मुलांच्या शोषणावर आधारित तेलगू चित्रपट ‘गीता’ आता ९ ऑक्टोबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीवर मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे लेखन …

    Read More »
  • 5 October

    चंद्रपूर जिल्हात युरिया खताचा तुटवडा तात्काळ युरिया खत उपलब्ध करून द्या – विनोद उमरे यांची मागणी

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हात व काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरिब पेरणी झाली आहे.कापूस पिकाला खात देण्यासाठी शेतकरी खताचा वापर करतात ‌.युरिया खताची गरज असताना युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे यूरिया खत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.याकडे कृषी विभागाणे जातीने लक्ष देण्याची …

    Read More »
  • 4 October

    मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे बल्लारपूर येथील किल्ले व परिसराची स्वच्छता

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 04 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची),चंद्रपूरद्वारे बल्लारपूर येथील किल्ला व परिसराची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंत खेडकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची),चंद्रपूर येथील गटनिदेशक सुनिल मेश्राम, प्रभात …

    Read More »
  • 4 October

    सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

    उदयनिधी स्टॅलिन, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तामिळनाडूचे द्रमुकचे खासदार …

    Read More »
  • 4 October

    एका शूरवीर सेनानी महिलेची सत्य कथा ‘बॅटल फॉर सेवास्तोपोल’ ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

    मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-जगाच्या इतिहासात असे कित्येक सैनिक आहेत ज्यांनी आपला देश वाचवताना आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु जगाने त्यांची कधी दखल घेतली नाही. अशीच एक शूर आणि धाडसी महिला होऊन गेली जिने आपले सर्वस्व देशासाठी समर्पित केले. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर ५ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘बॅटल फॉर सेवास्तोपोल’ चित्रपटाच्या …

    Read More »
  • 4 October

    आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष लोकसभेत खाते उघडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

    रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन हैद्राबाद मध्ये साजरा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई दि.4:-महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन आज हैद्राबाद मधील नामपल्ली एक्सझीबिशन मैदानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची …

    Read More »
All Right Reserved