Breaking News

TimeLine Layout

October, 2023

  • 4 October

    जेष्ठ नागरिक दिना निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मोलाचे मार्गदर्शन व अवयव दानाची शपथ

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-दिनांक १आक्टोबर २०२३ ला रविवारी कटारिया सभागृहामध्ये जेष्ठ नागरिक दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक संघाचे वतीने घेण्यात आला.ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून रक्त तपासणी, ब्लडप्रेशर,आभा कार्ड, ह्या सेवा देण्यात आल्या.व्हिल चेअर सेवा देण्यात आली.यावेळी मंचावर वि.गो.सोनेकर अध्यक्ष,सौ.मीरा वानखेडे,कि.मगरे,छोटूभाऊ,सौ.स्मिता सोनेकर,सौ. वंदना विनोद बरडे अधीसेविका …

    Read More »
  • 4 October

    १८ व्या राज्यस्तरिय आष्टेडु आखाडा स्पर्धेत वरो-यातील विद्यार्थ्यांचे सुयश

    सात गोल्ड, दोन सिल्व्हर व एक ब्रांझ मेडल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-३० सप्टेबर ते २ आॕक्टोबर २०२३ ला अमरावतीच्या डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अमरावती जिल्हा आष्टेडु आखाडा असोसिएशन व डाॕ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय उत्तम नगर अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राज्यस्तरीय आष्टेडु आखाडा स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते …

    Read More »
  • 3 October

    दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा मैदा, पोह्याचा देखील समावेश

    विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन …

    Read More »
  • 3 October

    जय महाराष्ट्र ! होऊ द्या चर्चा 🚩

    जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अंधेरी पश्चिम विधानसभा शाखा क्र.६६ च्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते , युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे साहेब यांच्या कल्पनेने सुरू झालेल्या ” होऊ …

    Read More »
  • 3 October

    मुंबई येथे ‘मंदिर-संस्कृती रक्षण सभा’

    सरकार मंदिरांप्रमाणे मशिदी ताब्यात का घेत नाही ? – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-हिंदू बांधव हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी सरकारवर अवलंबून रहात आहेत; परंतु एक समाज असा आहे, जो आपले म्हणणे सरकारच्या गळी उतरवतो. सत्तेत हिंदू असूनही या लोकांच्या विचाराने …

    Read More »
  • 3 October

    वरोऱ्यात गणरायाचे थाटात विसर्जन

    शिवसेना ( उबाठा) वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केले गणेश मंडळाच्या सदस्यांचा स्वागत व सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, म्हणत वरोऱ्यासह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दिनांक 30 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे …

    Read More »
  • 2 October

    वडकी येथे एकदिवसीय धरणा आंदोलन संपन्न

    भारत मुक्ती मोर्चा, व छत्रपती क्रांती सेना वडकी यांच्याकडून एकदिवस महाराष्ट्र बंद जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-सोमवार 02 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ११.०० वाजता मोठा बोगदा, राळेगांव रोड, वडकी येथे महाराष्ट्र बंद अंतर्गत भारत मुक्ती मोर्चा व छत्रपती क्रांती सेना वडकी यांच्या वतीने धरणा प्रदर्शन करण्यात आले.. मराठा आरक्षण च्या उपोषणाला …

    Read More »
  • 2 October

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 153 जयंती जि. प. शाळा धानोरा येथे साजरी

    जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद शाळा येथे दि 2 आक्टोबला महात्मा गांधी यांची 153 वी लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती साजरी करण्यात आली प्रथम प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शाळेतील विद्यार्थी यांनी आपले भाषण सादर केले महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा,प्रेम, या मार्गावर जनतेला …

    Read More »
  • 1 October

    रंगभूमीवर ‘नथुराम’ विरुद्ध ‘नथुराम’

    शरद पोंक्षेंनी नाटकाचे शीर्षक पळविल्याचा निर्माते उदय धुरत यांचा आरोप मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षात घडले नाही असे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’च्या अभिनेत्याचे कृत्य! – निर्माते उदय धुरत (माऊली प्रॉडक्शन) मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षात घडले नाही असे कृत्य ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या …

    Read More »
  • 1 October

    ताडोबा पर्यटण कोलारा कोर गेट सुरु

    अभिनेत्री सधा सयद यांची उपस्थिती – पहिल्याच दिवशी उतम प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-पावसाळातील तिन महिन्याच्या विश्राती नंतर आज १ आक्टोबर पासुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तील कोर गेट सुरु झालेत त्यातील कोलारा कोर गेट येथील प्रवेशद्वार चा उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडला प्रवेशद्वाराच्या उदघाटन उपसचालक काळे यांच्या हस्ते करण्यात …

    Read More »
All Right Reserved