Breaking News

घटना दुरुस्ती करुण देशातील ओबीसीना 27% आरक्षण द्या – डॉ, बबनराव तायवड़े

ओबीसी जन गणगनना हक़्क़ परिषद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-केंद्र सरकारने ओबीसीची जातिनिहाय जंनगनना करून राजकीय आरक्षण साठी केंद्र सरकारने 243(T), 243(D) सेक्शन 6 मधे घटना दुरुस्ती करुण देशातील ओबीसीना 27% आरक्षण देण्यात यावे, असे वक्तव्य अभ्यंकर मैदान चिमूर येथील ओबीसी जनगनना हक़्क़ परिषद या कार्यकमात केले, ओबीसी समाजावर शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक अधिकारावर वेळोवेळी गदा आणली जात आहे, ओबीसी समाजाचे आरक्षण,ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना, ओबीसी जनगणनेत ओबीसीचा कालम आदि संमस्येवर वाचा फोड़नयासाठी चिमूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर कडून ओबीसी जंनगनना हक़्क़ परिषद कार्यक्रम अभ्यंकर मैदान येथे पार पडला.

 

कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ, बबनराव तायवड़े यानी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदशक बबनराव फंड होते, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय प्रवकते वृषभ राऊत, माधुरी रेवतकर, गजानन अगड़े, यानी मार्गदर्शन केले, यावेळी मंचकावर राज्याध्यक्ष श्याम लेन्डे, सहसचिव शरद वानखेड़े, जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, वीजय मालेकर, देवराव दिवसे, रविंद्र टोंगे, रजनी मोरे, प्रा, जमदाडे, पौर्णिमा मेहरकुरे, राजू हिवंज आदि मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामदास कामडी, सूत्रसंचालन वंदना कामडी, माधुरी पंधरे, तर आभार प्रदर्शन प्रभाकर पीसे यानी केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत सभापती लता पिसे, माजी सभापती शोभा पीसे, कवडू लोहकरे, श्रुतिका बंडे, मीनाक्षी बंडे, अक्षय लांजेवार, राजकुमार माथुरकर, श्रीकृष्ण जिल्हारे, श्रीहरी सातपुते, यामिनी कामडी, सौ.गावंडे, विलास पिसे, व अन्य ओबीसी बांधव भागिनिनी अथक परिश्रम घेतले,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved