Breaking News

निलंबीत सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार/मनोगत

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: माकड विभागास नवे मदारी मिळाल्या बाबत त्या माकड विभाग म्हणजेच लाच लुचपत विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद ed सरकारचे आणि हो हे माकड वाला विभाग हे लाच लुचपत विभागाचे नाम करणारे याच मुंबई पोलीस दलातील cb कंट्रोल विभागाचे मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित सावन्त हे स्वतःच्या दरमहा खडणी वसुली चे बिंग बाहेर येऊ नये व आजी माजी शासनाचे मा मंत्री यांचे भ्रष्टाचार प्रकरण अवैध वसुली, गुन्हेगारी करण सर्व सामान्य जनते पर्यंत येऊ नये या करता पोलीस दलातील प्रामाणिक इमानदार कनिष्ठ पोलीस अंमलदार याना कसा धमकी वजा सल्ला Whatsapp कॉल धमकी देत आहेत याची इत्यभूत ध्वनिमुद्रण रेकॉर्डिग माझ्या कडे याच महाराष्ट्र राज्यातील ऐका प्रामाणिक पत्रकार महोदयांनी पाठवलाच आहेच आता पाहू याच विभागाचे नवनियुक्त मदारी हे मी नाही नामकरण करत तर सपोनि रोहित सावन्त cb कंट्रोल मुंबई विभागाचे यांनी महाराष्ट्र राज्य लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुबंई यांच्या बाबत केलेले आहेत त्याच अनुषंगाने या विभागातील नवं नियुक्त मदारी या विभागाचा कशा प्रकारे कायापालट करतात?

की सपोनि रोहित सावन्त cb कंट्रोल मुंबई यांच्या माकड वाला विभाग लाच लुचपत प्रतिबंधक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या त्यांनी केलेल्या नव्याने केलेल्या नामकरण किंवा त्यांनी कोणत्या धार्मिक धार्मिक विधी,शासन आदेश,किंवा पोलीस प्रशासन यांच्या लेखी कार्यप्रणाली माध्यमातून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना माकड वाली गँग किंवा विभाग असे वक्तव्य करून प्रामाणिक इमानदार पोलीस अधिकारी/अंमलदार यांना खुलेआम धमकी देऊन शिवडी पोलीस ठाणे किंवा बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्य क्षेत्रातील ऑईल माफिया, अवैध धंदे वाले, डान्सबार, हुक्का पार्लर, वेश्या व्यावसायिक कुंट खाणे,इत्यादी माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या अवैध धंदे वाल्याचे वकील पत्र बेकायदेशीर स्वीकारले आहे व स्वतःचा आर्थिक विकास करण्याची बेकायदेशीर कार्यप्रणाली सुरी केली आहे.

माझं आव्हान आहे या ED सरकार, विरोधी पक्ष नेते आदरणीय श्री उद्धव ठाकरे, आदरणीय श्री शरद पवार, आदरणीय श्री नाना पटोले,आदरणीय खासदार विश्व प्रवक्ते श्री संजय राऊत इत्यादी यांना की साहेब यावर चर्चा सुरू करा IAS IPS यांच्या बदल्या, भ्रष्टाचार कारभार यावर व्यक्त व्हावं आपण सर्वांनी केवळ सत्ता काबीज करण्या करता भ्रष्टाचार कारभार,पारदर्शक कारभार, अन्याय, अत्याचार, इत्यादींवर निवडणूक काळात आपण सर्वच जण एक मेकांवर राजकीय कुरघोडी करण्या करता अगदी कमरेच्या खाली वार करण्याच्या भाष्या करून अगदी अश्लील भाषेत एकमेकां वर अत्यंत विखारी टीका टिपणी करून राजकारणाची पातळी हीन पणाची गाठली असून आम्ही येणाऱ्या नवं पिढी ने आपल्या कोणाचा वयक्तिक आदर्श घ्यावा हे आपण सर्वांनी मिळून मिसळून सांगावे आमचं दुर्दैव आहे की आपल्या राजकीय पक्षांनी नेत्यांनी,शासनाने आपल्या मनमर्जी आमच्या डोक्यावर आपल्या मनमर्जीतील प्रशासकीय अधिकारी IPS, IAS अधिकारी बसवून इथं एक आपल्या बेबंदशाही कार्यप्रणाली ची सतत झलक दाखवून एक बेकायदेशीर दहशत निर्माण करून सर्व सामान्य जनतेचा आवाजच दाबण्याचा अघोषित प्रयत्न केलेला आहे जय हिंद भ्रष्टाचार मुक्त भारत व महाराष्ट्र राज्य,
सद्या मी निलंबित आहे याच कारणास्तव 20 जानेवारी 2022 पासून भ्रष्टाचार उघड करतो व पोलीस दलाची बदनामी करतो हे कारण देऊन.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved