
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-स्वराजनिर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करुन,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, पुर्व विदर्भ सनमव्यक प्रकाशजी वाघ यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये,शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात,स्नेहसंमेलन कार्यालय वरोरा येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख प्रशांतदादा कदम यांनी पक्षवाढी संदर्भात तसेच येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगर परिषद संदर्भात चर्चा केली.
तसेच पक्षातअंतर्गत काही विचलित गोष्टी कडे लक्ष न देता कुणी गैरसमज न करता संघटन मजबूत करावे अशी सूचना दिली. शिवसेना सामान्य जनतेला नेहमीच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहते असे व्यक्तव शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांनी केले.
तसेच प्रशांतदादा कदम व मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते आदिवासी कार्यकर्ते किशोर पंधरे व ग्रामपंचायत सदस्य चेतन नवघरे, राजू मेश्राम यांचा शिवसेना पक्षात प्रवेश करण्यात आला.
त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड , शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, युवासेना जिल्हाप्रमुख मनिष जेठानी,शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती नंदु पढाल, शिवसेना तालुकाप्रमुख वरोरा विपीन काकडे, शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम,शिवसेना शहरसंघटक वरोरा किशोर टिपले,युवासेना जिल्हा सनमव्यक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, युवासेना जिल्हाचिटणीस येशु आरगी,शिवसेना शहरप्रमुख वरोरा संदिप मेश्राम, शिवसेना शहर प्रमुख माजरी सरताज सिद्दकी, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, शिवसेना उपतालुका प्रमुख वरोरा लक्ष्मणठेंगणे, शिवसेना उपतालुका प्रमुख वरोरा सागर पिपंळशेंडे,शिवसेना उपतालुका प्रमुख भद्रावती मंगेश ढेंगळे,शिवसेना उपशहर प्रमुख वरोरा गजुभाऊ पंधरे, शिवसेना उपशहर प्रमुख राहुल दारुण्डे, शिवसेना उपशहर प्रमुख मनिष दोहतरे, जेष्ठ शिवसैनिक बंडुजी डाखरे , दडमल सर,बंडु पाटेकर, प्रभाकरभाऊ मडावी,ऍड अमोल बावणे,डाक्टर श्याम वेलेकर,बाबा घुगल, वाटमोडे काकाजी,अतुल नादे गजभिये काकाजी, शिवसेना विभागप्रमुख प्रकाश कुरेकार, शिवसेना उपविभाग प्रमुख शंकर धाणकी, शिवसेना विभाग प्रमुख विशाल शेंडे, शिवसेना विभागप्रमुख रवीभोगे, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे, युवासेना तालुकाप्रमुख भद्रावती राहुलमालेकर,
युवासेना तालुकाप्रमुख वरोरा ओंकार लोडे, युवासेना तालुका सनमव्यक भद्रावती सतीश आत्राम,युवासेना तालुका सनमव्यक वरोरा निहाल धोटे, युवासेना शहर प्रमुख वरोरा गणेश जानवे, युवासेना शहर प्रमुख माजरी पियुष सिंग, युवासेना उपतालुका प्रमुख वरोरा अक्षय झिले, युवासेना उपतालुका प्रमुख वरोरा अमोल काळे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल वाढई,धीरज महाकाळकर, गजाननचव्हाण, विठ्ठल जोगी, राहुलखोडे, शालिक डुकरे,रोशन खोंडे,रवी कांबळे, मेघश्याम शेंडे,विनय पागरूत, समस्त पदाधिकारी शिवसैनिक, युवासैनिक, उपस्थित होते.