Breaking News

गौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती

नागपूर : “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी गौरव गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. गौरव गुप्ता यांना नागपूर शहरातील पुर्व व उत्तर विधानसभा क्षेत्राची जवाबदारी देण्यात आली आहे.

गौरव गुप्ता यांनी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेना या पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. शिवसेनेत असतांनी अनेक राजकीय आंदोलन व सामाजिक चळवळीत सक्रिय राहीलेले आहे. तसेच त्यांनी अनेक जनहिताचे कामे केले आहे. सोमवारी झालेल्या नियुक्ती कार्यक्रमात गोरव गुप्ता यांना नियुक्ती पत्र देऊन नविन जबाबदारी सोपविण्यात आली.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवासेना सचिव किरण साळी व किरण पांडव यांच्या आदेशानुसार झालेल्या नियुक्ती कार्यक्रमात युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक हितेश यादव, संर्पक प्रमुख मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख सुरज गोजे, धीरज फंदी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

  मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना पुरस्कार प्रदान नागपूर, ता. २० : राज्यातील नागरी स्थानिक …

दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  

नागपूर, दि.20 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved