
रेखाताई कोडापे महामंत्री भाजप दवलामेटी सर्कल यांनी केले सूकीया मकोरे यांचा समाज कार्याचे कौतुक
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र :- बरेच वर्षा पासून निस्वार्थ पने सत्तत समाजसेवा करणाऱ्या, स्त्रियांचा हक्कासाठी लढणाऱ्या श्रीमंती सुकीया माकोरे यांचा ७० व्या जन्म दिवसा निमित्त गुरुवारला भाजप चा दवलामेटी सर्कल महामंत्री रेखा ताई कोडापे यांनी परिसरातील गरजू बालकांना शालेय सामुग्री, नोटबुक, पेन, पेन्सिल आणि रोपटे वाटप केले.
सूकिया मकोरे यांनी सामाजिक कार्य असेच सतत पुढेही करत राहावे व त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छ देण्यासाठी परिसरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या निर्मला किरपान, रिया मकोरे, संगीता बन्सल, गीता गौरखेडे, मंजू यादव या प्रसंगी उपस्थित होते.