Breaking News

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण व मिठाई वाटप करून साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

ब्रम्हपुरी:-माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना उबाठा, शिवसेना तालुका ब्रम्हपुरी व महिला आघाडीच्या वतीने शहरातील हमुनाम नगर येथील हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वृक्षारोपण करतांना वृक्षांच्या विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.

 

प्रसंगी परिसरात नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले. प्रसंगी शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते, उपतालुका प्रमुख डॉ. रामेश्वर राखडे, एसटी कामगार सेना रमाकांत अरगेलवार, माजी शहरप्रमुख शामराव भानारकर, मोरेश्वर अलोने विभागप्रमुख, उपतालुका प्रमुख केवळराम पारधी,उर्मीला अलोने उपजिल्हा संघटीका, कुंदा कमाने तालुका संघटीका, ललीता कामडी शहर संघटीका, राखी बानाईत, मनिषा मेहेर, मुन्ना टेंभुरकर शाखा प्रमुख, गणेश बागडे शाखा प्रमुख, दिपक नवघडे, नवनाथ भानारकर, विजय सयाम, शाम कर्‍हाडे, बागडे सर, श्रीधर लिंगायत, दत्तू नाकतोडे, सलाम शेख, विनोद फाये, राजेश शेंद्रे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved