Breaking News

बाभूळगाव येथे जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व राष्ट्रीय विश्वगामी कामगार सघ,महीला कामगार संघाची सयुक्त बैठक संपन्न. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे सर होते तर प्रमुख पाहुणे सौ सुजाताताई र. डोफे.जिल्हा कोषाध्यक्षा महिला संघ.संजय शेळके तालुकाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी कामगार संघ बाभूळगाव. मोटर वाहन चालक मालक संघाचे तालुकाध्यक्ष फिरोज खान पठाण.सौ वर्षाताई वाकडे तालुकाध्यक्ष महिला संघ. ज्योस्तना तालुकाध्यक्ष बोथाडे महिला कामगार संघ यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक संपन्न झाली या मध्ये बाभूळगाव तालुक्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व पत्रकारांचा बहुउद्देशीय संघामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनची आज रोजी निवड राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष राहुल मोडक.यवतमाळ जिल्हा संघटक विक्रमजित बऱ्हानपुरे.

बाभूळगाव तालुका विश्वगामी कर्मचारी संघाच्या तालुकाध्यक्षा सौ कविताताई नैताम. गजानन काकडबारी तालुकाध्यक्ष विश्वगामी शेतमजूर संघ बाभूळगाव. विश्वगामी माहिती अधिकार (rti) संघ तालुकाध्यक्ष अमोल लाकडे. विश्वगामी भ्रष्ट्राचार निर्मूलन संघ तालुकाध्यक्ष रोहित लोहकरे. दिलीप पाटील तालुकाध्यक्ष विश्वगामी समाजकार्य संघ. प्रदीप नंदपटेल तालुकाध्यक्ष विश्वगामी बांधकाम व्यवसाय संघ. वासुदेवराव नागापुरे तालुकाध्यक्ष विश्वगामी ज्येष्ठ नागरिक संघ.उमेश जिचकार तालुकाध्यक्ष विश्वगामी विद्यार्थी संघ. गोपाल कामडी तालुकाध्यक्ष विश्वगामी सांस्कृतिक सागर मेश्राम उपाध्यक्ष विश्वगामी शेतमजूर संघ.विष्णु राऊत महासाचीव विश्वगामी कामगार संघ.राजु बोथाडे उपाध्यक्ष विश्वगामी शेतकरी संघ. दिपक झाटे महासचिव विश्वगामी शेतकरी.

माणिकराव पारखी.सचिव शेतकरी संघ. मंगेश रोकडे उपाध्यक्ष विश्वगामी मोटर वाहन चालक मालक संघ.सौ लताताई कोठाडे तालुकाध्यक्ष विश्वगामी घरेलु कामगार संघ. रमेश मेश्राम उपाध्यक्ष विश्वगामी कमागार संघ.राम देवघरे सचिव विश्वगामी कामगार संघ.प्रमिला बोबडे उपाध्यक्ष विश्वगामी महिला कामगार संघ. मनीषा धुमने महासचिव महिला कामगार संघ. पल्लवी नागमोते सचिव कामगार महिला संघ या सर्व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व पत्रकारांचा बहुउद्देशीय संघाच्या पदी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved