Breaking News

नग्नावस्थेत असलेल्या युवक व महिला दोघांनाही पोलीसांनी केली अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- मस्तीत सैराट झालेल्या काहींना समाज काय म्हणेल याची भितीच आता उरली नाही. असा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरामधील जेटपुरा गेट परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे घडला, असून एक युवक व विवाहित महिला नग्नावस्थेत आढळल्याच्या धक्कादायक प्रकार काल दुपारी उघडकीस आला आहे.
काल दिनांक 11 सप्टेंबरला जटपुरा गेटजवळ पंचतेली हनुमान मंदिर जे आता सध्याचे कोविड चाचणी केंद्र आहे त्या मंदिराच्या मागे विवाहित महिला व युवक मंदिराच्या चौकीदाराला नग्नावस्थेत आढळले. दुपारच्या सुमारास मंदिराच्या चौकीदाराला काही मंदिराच्या मागे आवाज ऐकू येत असल्याने त्याने खिडकी द्वारे डोकावून बघितले असता त्याला धक्काच बसला व त्यांनी परिसरातील नागरिकांना याबद्दल माहिती दिली. बघता बघता बघ्यांची तुफान गर्दी त्याठिकाणी जमू लागली, यावेळी पोलिसांना संपर्क साधला असता पोलिसांनी घटनास्थळी पोहचण्याकरीता 2 तास लावला, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले, पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मी शेवगांवकर चा दणका मोडला नगरपरिषदेत खोटा ले आउट सादर करणारांचा मणका

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar मुंबई चे उद्योगपती विमान कंपनीचे मालक विठठल भास्कर भारदे …

पोलीसांची धडक कारवाई आरोपीला २४ तासात केली अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar * रस्त्यात अडवुन ऑनलाईन जबरी चोरी * * दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved