
नागपूर :- आज शनिवार दिनांक – ०९/१०/२०२१ ला सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय कापसी (खुर्द) येथे नि: शुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे, शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून मोफत औषधी वाटप केले जाणार आहे, तसेच स्त्री रोग तज्ञ ,बाल रोग तज्ञ,जनरल फिजिशियन,RTPCR कोरोना जांच,ब्लड गृप जांच याकरिता सर्व नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत कापसी (खुर्द) मार्फत करण्यात आले आहे.
शिबिराचे स्थळ :- ग्रामपंचायत कार्यालय कापसी (खुर्द) नागपूर
वेळ :- सकाळी ११ ते ०४ वाजेपर्यंत