Breaking News

विदर्भ

अमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित

कोरोना साथीवर मात करण्यासाठी निर्णय आवश्यक लॉकडाऊनचा कालावधी वाढू नये म्हणून दक्षता पाळा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करणे अत्यावश्यक झाले आहे. संक्रमितांची संख्यावाढ रोखण्यासाठी अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत असून, 22 फेब्रुवारीच्या रात्री आठपासून …

Read More »

सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असून सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून चिमूर तालुक्यामध्ये खुलेआम तंबाखूजन्य पध्दार्थ विकत असून अनेक वेळा कारवाही होऊन सुद्धा सुगंधित तंबाखू विक्रीचा खेळ किराणा दुकानाच्या नावाखाली सुरु असून शनिवार दिनांक ६ / ०२ / २०२० रोजी दुपारी गोपनीय माहितीच्या आधारावर …

Read More »

चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा

एसडीओ मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन. आगामी चिमूर नप निवडणूक वर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा. जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करीत असताना मागील राज्य शासनाने चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजुरी देत पद भर्तीस मंजुरी दिली आणि अप्पर जिल्हाधिकारी सुके यांची पण नियुक्ती …

Read More »

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी

8 रुग्णांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविले पालकमंत्र्यांचे जबाबदार व्यक्तींवर कारवाईचे निर्देश वर्धा दि 3 (जिमाका):- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमधील ब्लास्ट फरनेस काल 2 फेब्रुवारीला सायंकाळी वार्षिक देखभालीसाठी बंद करण्यात आला होता. फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी 50 कामगार काम करीत …

Read More »

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट वर्धा दि 3 (जिमाका):- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमध्ये आज सकाळी सुमारे 5.30 वाजताच्या सुमारास एक अपघात झाला. स्टील प्लँट वार्षिक देखभालीसाठी काल सायंकाळी बंद करण्यात आला होता. सकाळी 5.30 वाजता फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी …

Read More »

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती, दि. 5 : विदर्भाच्या सर्वागीण विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या महत्वाकांक्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने समृध्दी आणणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम येत्या 1 मेपर्यंत पूर्ण होऊन तो …

Read More »

राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या : डॉ. परिणय फुके

भंडारा जिल्ह्यात झंझावाती संपर्क दौरा भंडारा:- पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. त्याची ओळख त्याच्या कर्तृत्वाने असावी. समाजातील विविध समस्यांची जाणीव ठेवून त्यासंबंधी कार्य करणारा तो असावा. पदवीधरांनो आपला प्रतिनिधी म्हणून राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले. …

Read More »

वेबसाईट डेव्हलपरचा रात्रीस ‘लाइव्ह’ चालेत ‘अद्भूत’पूर्ण भुलभुलैय्या

वाचकहो, पत्रकारांना खोट्या भुलथापा देऊन पोर्टल बनवून देण्याच्या नावाखाली भ्रामक कल्पना पसरवून लुबाडणूक करणा-या कन्सल्टन्सीचा खरा चेहरा आता ङिजिटल मीङियातून पुढे येऊ लागला आहे. महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या वेबसाईट ङेव्हलपरकडून एक वेगळ्याच प्रकारे पत्रकारितेत येऊ पाहणाऱ्या नवख्या व्यक्तीसाठी भुलभुलैय्या नावाचा सुळसुळाट सुरु झाला आहे. वास्तविक सोशल मीडियावर वेब पोर्टल,यु-टुयूब चँनल्स बनविणे …

Read More »

बिजेपी पार्षद के पती पुर्व नागपुर भाजपा उपाध्यक्ष देंवेद्र वैद्य गिरफ्तार

प्रतीनीधी / सुनील हिंगणकर  नागपुर :- गडचिरोली क्राईम ब्रांच ने 2.86 करोड की धांधली के मामले मे पुर्व नागपुर के भाजपा उपाध्यक्ष देंवेद्र वैद्य को गिरफ्तार किया है! देवेंद्र वैद्य की पत्नी नागपुर महानगर पालीका मे भाजपा पार्षद होने की भी जानकारी मिली है! प्राप्त जानकारी के अनुसार देवेंद्र वैद्य …

Read More »

नागपूर – भंडारा महामार्गाची दुरूस्ती आक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होणार

भंडारा : वाढीव टोलवसूली संदर्भात फेरलेखापरिक्षणाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे आदेश मुंबई दि. २२ – भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकाम खर्चापेक्षा कितीतरी अधिक पटीने टोल वसूली करण्यात आली आहे. तसेच टोलवसुलीसाठी पुन्हा मुदत वाढविण्यात आली. प्रथमदर्शनी टोलवसूलीचा उपलबध तपशील लक्षात घेता बांधकाम …

Read More »
All Right Reserved