Breaking News

Yearly Archives: 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भंडारा जिल्हा दौऱ्यासाठी आगमन, विमानतळावर स्वागत

प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. १२ : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द जलपर्यटन व राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी करण्याकरीता व भंडारा जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज १२ नोव्हेंबर रोजी नागपूर विमानतळावर ११.३० वाजता आगमन झाले. लगेच ते हेलिकॉप्टरने भंडारा कडे रवाना झाले.शनिवारी सकाळी त्यांचे …

Read More »

प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी – जिल्हाधिकारी विनय गौडा

वरोरा व भद्रावती तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने गावागावात दवंडी द्यावी. तसेच विशेष शिबीर आयोजित करून प्रलंबित प्रकरणातील शेतकऱ्यांकडून त्यांचे खाते क्रमांक प्राप्त करून त्यांना रकम अदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा …

Read More »

वरोरा शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत-आमदार धानोरकर यांनी प्रशासनाला सुनावले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर आज थेट नगर परिषदेत पोहचल्या. प्रशासनाला याबाबत जाब विचारून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलद गतीने पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मागील दोन महिन्यापासून पूर्ण शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे आल्या होत्या. आज …

Read More »

पोलिस स्टेशनमधील भंगार मोटार सायकल विक्रीसाठी निविदा आमंत्रित

16 नोव्हेंबर रोजी होणार लिलाव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 9 नोव्हेंबर : पोलिस स्टेशन, रामनगर येथे बरेच कालावधीपासून जमा असलेले पाच मोटार सायकल व एक चार चाकी वाहनावर हक्क सांगण्यासाठी कोणीही हजर न झाल्याने सदर वाहनाची 16 नोव्हेंबर 2022 रोजी लिलावाद्वारे भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक खरेदीदारांकडून …

Read More »

मतदार यादी अचूक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विनय गौडा

आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 9 नोव्हेंबर : निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. 9 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, …

Read More »

चाहूल नाईक ने शिकवणी वर्गा शिवाय शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मिळवला प्रवेश

गाव चा सरपंच, तंटामुक्कती अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडी तालुका कमेटीने चाहूल नाईक ला शुभेच्छा देऊन केला सत्कार प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी प्र:-शिकवणी वर्गा शिवाय उच्च शिक्षा प्राप्त करता येते, चाहूल जयकुमार नाईक, रा दवलामेटी, नागपूर ग्रामीण. या विद्यार्थीनि ने, जिद्द आणि मेहनत घेतली तर यश मिळणारच हे सिद्ध केले वैद्यकिय …

Read More »

डॉ.उमेश जाधव यांच्यासारखा देव माणूस प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मदतीला धावून येवो

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नाव – कृष्णा खरात वय – 16 वर्ष गाव – सिद्धेश्वर पिंपळगाव तालुका घनसावंगी, जिल्हा जालना जालना: तिर्थपुरी येथे झालेल्या समाजभान दशकपूर्ती सोहळ्यामध्ये कृष्णा खरात या मुलाचे वडील आपल्या मुलाची शस्त्रक्रिया …

Read More »

टायगर ग्रुप चिमूर तर्फे वृध्द गरजूंना ब्लँकेटचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-टायगर ग्रुप संस्थापक जालिंदर जाधव यांचे प्रेरणेने राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव, टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष सूर्या अडबाले यांचे मार्गद्शनाखाली विकास जांबुडे यांचे वाढिवसानिमित्त चिमूर शहरातील गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले, मागील दोन वर्षांपासून चिमूर येथील रोहन नन्नावरे यांचे अध्क्षतेखालील टायगर ग्रुप चिमूर छोटे मोठे उपक्रम राबवित असून …

Read More »

पोलीस स्टेशन चिमूर येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-इनार्च फाउंडेशन तथा इनार्च मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि डायगणोस्टिक सेंटर चिमूर यांच्याद्वारे ‘आपले आरोग्य आपल्या हाती अभियान’ अंतर्गत चिमूर येथे हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड तसेच इतर अनेक प्रकारच्या आरोग्य तपासणीचे शिबीर दि. ०६/११/२०२२ रोज रविवार ला आयोजित केले होते. या अभियाना अंतर्गत सकाळी १० वाजता पासून ते दुपारी ०२ …

Read More »

चिमूर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे फेरसर्वेक्षण करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले असून काही गावे जलमय झाली होती. तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष बांधावर येऊन पूरग्रस्त शेतीची पाहणी केली होती.सर्व्हे करून १३ हजार प्रतिहेक्टर नुकसान भरपाई देण्याची घोषणा करीत अंमलबजावणी करण्यात आली असता मात्र काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सर्व्हे …

Read More »
All Right Reserved