जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : ‘आरोग्यदायी अन्नपदार्थ खा’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनातर्फे कोरपना तालुक्यातील स्वप्नपुर्ती फुड्स वाखर्डी येथे नुकतेच पोषक अन्नपदार्थ कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पोषक दुध व दुग्धपदार्थ बाबत प्रात्याक्षीकाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यशाळेत अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त नि.दि.मोहिते, जिल्हा सल्लागार समितीच्या …
Read More »Yearly Archives: 2022
चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच सात लहान मुलांचे ऑपरेशन – वैद्यकीय विभागाचे अभिनंदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील सर्वरोग वैद्यकीय व दंत शिबिर दरम्यान ऑपरेशन करण्यात आले. या शिबिर संदर्भात भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ.मायाताई ननावरे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विन अगडे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती मागितली. तेव्हा चिमूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच सात लहान मुलांचे ऑपरेशन यशस्वी केल्याने शासकीय वैद्यकीय …
Read More »चिमूर नगरपरिषद ने ओला कचरा व सुका कचरा ठेवण्याकरीता दोन डब्बे वाटप करावे
काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांची मांगणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषदेच्या अंतर्गत येत असलेले प्रत्येक वॉर्डांत कचरा गाडी येतो आणि कचरा नेत असतो आणि त्यास कचरा गाडीने एक दररोज मुणादी देत आहे. घरातील ओला कचरा व ( घातक) कचरा , आणि सुका कचरा वेगळा, वेगळा ठेवावे आणि नगर …
Read More »वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पॉलिक्लिनिक डायगनोस्टिक सेंटर्स चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुबई: मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा विनामूल्य उपलब्ध उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे दवाखाने सुरू करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात असे ५१ दवाखाने मुंबई शहरात सुरू करण्यात येणार …
Read More »मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीर
19 व 20 नोव्हेंबर तसेच 03 व 04 डिसेंबर रोजी आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 19 व 20 नोव्हेंबर तसेच 03 व 04 डिसेंबर 2022 या दोन्ही शनिवार व रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांना …
Read More »उपविभाग स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या “मॅरेथॉन” बैठका
आठवड्याभरात नऊ तालुक्यांना भेटी व यंत्रणेचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : महिनाभरापूर्वी जिल्ह्यात रुजू झालेले जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे कामकाजाबाबत ॲक्शन मोडवर असून त्यांनी उपविभाग स्तरावर मॅरेथॉन बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. आठवडाभरात तब्बल नऊ तालुक्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. 10 नोव्हेंबर …
Read More »अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे पडोली पोलिसांचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : पोलिस स्टेशन पडोलीच्या हद्दीतील ताडाळी टी-पॉईंट जवळ 1 नोव्हेंबर रोजी एक 35 वर्षीय अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली. सदर महिला रोडवर झोपली असता व तिला उठवले असता ती कोणतीच हालचाल करीत नसल्याने स्थानिक बारवेटर आकाश ढोक यांनी डायल 112 वर फिर्याद दिली …
Read More »मॉक ड्रिल प्रात्यक्षिकातून अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. आणि त्यांची क्षमता बांधणी करण्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »कधी येणार अक्कल ???
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: प्रेमाची व्याख्या बदलत चाललीय, मुंबईची श्रध्दा मदन, आफताब पूनावालाच्या प्रेमात बुडून, घरदार आईवडील सोडून लिव्ह इन मध्ये राहायला गेली, आणि लग्नासाठी मागे लागते म्हणून आफताब ने तिला मारून, तिचे 35 …
Read More »जागतिक पत्रकार दीना निमित्ताने लिहिलेले पत्रकारिताचे वास्तव
आज पत्रकार दिवस. मीडियातील सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा प्रतिनिधी जगदिश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मित्रांनो, आजकाल पत्रकारिता करणे फारच कठीण काम झाले आहे.कारण ज्याची बातमी दिली व ज्याचा विषय मांडला तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शत्रू होतो व आपल्यावर …
Read More »