जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सर्वसामान्यांचा आवाज, सर्वसामान्य जनतेची, जनतेच्या हक्कासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनातून उभी राहलेली आम आदमी पार्टी च्या १० व्या स्थापनादिनाचे औचीत्य साधून चिमूर विधानसभेत आप चे विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात ‘गाव तिथे आप’ अभियानाची आजपासून सुरुवात होत आहे. अवघ्या १० वर्षात संपूर्ण देशात वेगाने …
Read More »Yearly Archives: 2022
मृत्युपत्र वा इच्छापत्र (विल) म्हणजे तरी नेमक काय?
सुप्रसिद्ध एडवोकेट गणेश रायकर यांचा निधना नंतर कुटुबांतील तंटा/वाद टाळण्यासाठी बहुमुल्य सल्ला प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: आपण अनिश्चिततेच्या जगात जगत आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे की, आयुष्य हे अनपेक्षित आहे. या जीवन प्रवासात आपण …
Read More »जयसिंगपूर येथे शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ जयसिंगपुर: शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले अशी …
Read More »आठवले समाजकार्य महाविद्यालय येथे य चं म मु विद्या पिठात प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांचा परिचय व स्वागत समारंभ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक २५/११/२०२२ ला आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (अभ्यास केंद्र कोड – 4259 – A) केंद्रात प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परिचय व स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करून …
Read More »लंपी स्किन डीसिज ( चर्मरोग ) या रोगाचे लसीकरण
विशेष प्रतिनिधी वर्धा:-पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 तरोडा अंतर्गत तरोडा, सावली, मदनी ,साखरा या गावांमध्ये लंबी या चर्म रोगाच्या लसीकरण कार्याला सुरुवात झालेली आहे. ही लस मोफत आहे .कोणत्याही प्रकारचा सेवा शुल्क घेतल्या जात नाही हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे सुरू झालेले आहे .सन 2020 या …
Read More »नेरी येथील रस्त्याची दुरावस्था
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी गावातील सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी एक म्हणजे सावरगाव रोडलगत शंकरजी च्या मंदीरापासून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ विभाग पर्यंतचा रस्ता. पेठ विभाग, तसेच सरडपार म्हसली येथून येणारे जाणारे, तसेच नेरीतील पुष्कळ लोकांची वाताहत, सोबतच सामानांची ने आन करणारे वाहन, रेती ची ट्रॅक्टर अशा अनेक कारणांनी हा …
Read More »कराड येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जाहीर मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराट जनसमुदायाला संबोधित केले
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ कराड: राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. सगळे निकष बाजूला सारून बळीराजाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. अजूनही शासनाकडे पंचनामे येत असून त्यांनाही मदत करण्याचा …
Read More »किसान सभा का कोरबा जिला सम्मेलन, बादल सरोज ने कहा -संगठन विस्तार और जन संघर्ष ही आगे बढ़ने की कुंजी, जवाहर अध्यक्ष, प्रशांत सचिव निर्वाचित
विशेष प्रतिनिधी कोरबा:-“जन संघर्षों को संगठित किये बिना संगठन का निर्माण नहीं किया जा सकता और और बिना संघर्ष के संगठन भी नहीं बनाया जा सकता। संगठन जितना मजबूत होगा, जन संघर्षों के विस्तार भी उतनी ही तेजी से होगा। जिले में किसान सभा को मजबूत करने की यही कुंजी …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेनेची कार्यकारणी जाहीर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राजे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन,शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार,युवासेना प्रमुख आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख प्रकाशजी वाघसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना सचिव वरूनदादा सरदेसाईसाहेब व युवासेना पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख हर्षलदादा काकडेसाहेब यांच्या सहकार्याने …
Read More »चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या अतिक्रमण धारकांना हक्काचे पट्टे देऊन तात्काळ घरकुल मंजूर करून नियमित करण्यात यावे
काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेले गोर गरीब गरजू लोक वर्षानो वर्ष आपले अतिक्रम करून आपला गुजारा करीत आहे. परंतु शासन यांचेकडे का लक्ष देत नाही असा सवाल काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केले आहे. काही शासकीय योजना येत …
Read More »