Breaking News

Yearly Archives: 2022

दवलामेटी येथे संविधान दिना निमित्त सत्यपाल महाराजांचे समाज प्रबोधन

प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी (प्र) दवलामेटी प्र:-संविधान दिवस साजरा करतांना आपण सर्वांनी संविधानाचे पालन व संरक्षण करण्याचा निश्चय आपण करावा असे अध्यक्ष स्थानी असलेल्या भाषणात गावचा सरपंच रीता ताई उमरेडकर बोलतं होत्या. दवलामेटी येथील भिम शक्ती युवा मंच तर्फे संविधान दिना निमित्त सत्यपाल महाराजांचे समाज प्रबोधन कीर्तन व निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर …

Read More »

अतिक्रमण धारकांचे तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन

अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे – डॉ.सतिश भाऊ वारजुकर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- आज दिनांक २८/११/२०२२ ला चिमूर येथे अतिक्रमण धारकांना सरकारी गायरान जमिनीवरील केलेले निवासी अतिक्रमण काढने बाबत ,आंबोली, शंकरपूर, गदगाव, पिटीचुवा ,काग, शेडेगाव अशा अनेक गावातील नागरिकांना तहसील कार्यालय चिमूर येथून घरे पाडण्याकरीता नोटीस पाठवली असता आज …

Read More »

दिनांक 29 नोव्हेंबरला कन्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहारचे नेरी सीरपुर रोडवर चक्का- जाम, रस्ता रोको आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी ते सिरपूर बोथली व नवतळा ते काजळसर या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या विरोधात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री मा बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार सेवक प्रवीण वाघे प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या नेतूत्वाखाली उदयाला सिरपूर चौकात रस्ता रोको ,चक्का जाम आंदोलन करण्यात …

Read More »

शिवसेना तर्फे संविधान दिवस कार्यक्रम संपन्न

विर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-संविधान दिना निमित्त आंबेडकर चौक वरोरा येथे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले तसेच 26/11 मुंबई भ्याड हल्ल्यात झालेल्या शहीद जवानांना शहीद योगेश डाहुले स्मारक वरोरा येथे भावपुर्ण आदरंजली वाहिली. त्यावेळी स्वराज निर्माते छत्रपती …

Read More »

ज्ञानेश्वर जुमनाके यांचा आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार

राष्ट्र सेवा दल व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाके यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्र सेवा दल तथा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.आदिवासीसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनामुळे गोंड जमातीतील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक …

Read More »

आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता बिस्वा सरमा यांनी आज गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता बिस्वा सरमा यांनी आज गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासह आसाम सरकारच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहा सहकारी मंत्रीदेखील उपस्थित होते. आसाम आणि महाराष्ट्र …

Read More »

ग्रामपंचायत तर्फे संविधानाचा जागर शंकरपुरात सार्वजनिकरित्या प्रथमच आयोजन

हजारो लोकांच्या उपस्थिती सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपूर:-येथील ग्रामपंचायत तर्फे संविधान दिनानिमित्त जागर संविधानाचा हा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ घेण्यात आला सार्वजनिक पद्धतीने हजारो लोकांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत ने हा प्रथमच कार्यक्रम घेतला आहे याच कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणारे विद्यार्थी व नाट्य कलावंत …

Read More »

अवैद्य दारुविक्री करणाऱ्या 18 आरोपींविरुध्द 24 गुन्ह्यांची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे 23 व 24 नोव्हेंबर रोजी चंद्रपुर जिल्ह्यांतील अवैद्य दारु विक्री व हातभट्टी दारु निर्मिती, विक्री विरोधात मोहीम आयोजित करण्यात आली. यात 18 आरोपीविरुध्द 24 गुन्हे नोंदविण्यात आले तसेच 1 लाख 15 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंद्रपुर …

Read More »

पौवनी-गौरी ते राजुरा रस्ता जड वाहतुकीस बंद

 पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेश यांचे आदेश  तीन महिने पर्यायी रस्त्याने वाहतुक करण्याचे आवाहन  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : पौवनी-गौरी ते राजुरा या रस्त्याचे काम सुरू सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघात होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सदर …

Read More »

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अनुसूचित जातीतील मांग, मातंग व या समाजातील बारा पोटजातीतील लाभार्थी यांचेकडून 2 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. कर्ज प्रकरण एक लक्ष रुपये मर्यादेत विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात …

Read More »
All Right Reserved