Breaking News

Yearly Archives: 2022

गावक-यांच्या सहभागातून अभियान राबवावे – विवेक जॉन्सन

‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : “स्वच्छ जल से सुरक्षा अभियान” दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधित देशभर राबविण्यात येत असून चंद्रपुर जिल्हा परिषद अंतर्गत अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आला. शासकीय योजनांचे …

Read More »

मुक व बधीर शाळेतील विद्यार्थ्यांनी हाव-भाव द्वारे केले संविधान उद्येशिकाचे वाचन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : संविधान दिनानिमित्त जनजागृती अभियान अंतर्गत विधी सेवा प्राधिकरणद्वारे निवासी मुक व बधीर विद्यालय, चंद्रपूर येथे आज कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थानी संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले. विशेष म्हणजे विद्यार्थाना बोलता व ऐकता येत नसतानाही त्यांनी शिक्षकांच्या मदतीने हाव-भाव करून …

Read More »

धम्मकिर्ती बुद्धविहार मे बुद्धधातू प्रतिष्ठापना दिन हुवा संपन्न

धम्मकिर्ती बुद्धविहार मे बुद्धधातू प्रतिष्ठापना दिन हुवा संपन् जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिनांक 29 नोव्हेंबर को धम्मकिर्ती बुद्धविहार ( पगोडा )नगिनाबाग वार्ड क्र. 1 मे बुद्धधातू प्रतिष्ठापना की गई. इस समय बौद्धभिक्षू भी उपस्थित थे.. इस वक्त रँली भी निकाली गइ, इस रँली की सुरूवात दिक्षाभुमी.. रामनगर से होते हुवे धम्मकिर्ती …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक : सरपंच पदासाठी 46 नामनिर्देशनपत्र दाखल

प्रतिनिधी – नागपूर नागपूर,दि.30: जिल्ह्यातील13 तालुक्यात होऊ घातलेल्या 23 ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आतापर्यंत 46 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले असून सर्व साधारण प्रवर्गात सर्वाधिक खुला-19 तर स्त्री-20 अर्ज दाखल झाले आहेत. यात अनुसूचित जाती प्रवर्गात खुला-2 व स्त्री-1, नागरिकांचा मागास प्रवर्गात खुला-4, सर्वसाधारण प्रवर्गात खुला 19 तर स्त्री-20 असे अर्ज 46 अर्ज …

Read More »

नागभीड उपविभागातील 60 शेतकऱ्यांना बारामती येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभागातर्फे पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागभीड उपविभागातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील एकूण 60 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून प्रक्षेत्र प्रशिक्षणाचा लाभ घेतला. दिनांक 21 ते 25 नोव्हेंबर …

Read More »

जिल्ह्यातील 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता तसेच त्यानंतर नोकरीकरिता मागास प्रवर्गाचे आरक्षण घ्यावयाचे असल्यास जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष अभियान राबविण्यात येवून 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध 139 महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे …

Read More »

राज्यस्तरीय संविधान स्पर्धेत नेचर फाउंडेशन प्रथम – सोशल एज्युकेशन मूव्हमेंट तर्फे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, गडचिरोली द्वारे राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात चिमूर तालुक्यात विविध उपक्रमांनी संविधान जागृती केल्याबद्दल नेचर फाउंडेशन, नागपूर ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. भारतीय मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेल्या भारतीय संविधानाची अंबलजावणी होऊन ७२ वर्षे लोटली.पण अद्यापही भारतीय समाजात ते रुजले नाही,जनमानसात …

Read More »

जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : जिल्ह्यात विविध आंदोलन व कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी तसेच सण व उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्हा क्षेत्रात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम …

Read More »

कामगार विभागामार्फत बालकामगार विरोधी सप्ताह साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे हस्ते रोजी करण्यात आले.बालविरोधी सप्ताहनिमित्त कामगार विभागामार्फत विविध ठिकाणी धाडसत्र राबविण्यात येवून बालकामगार तपासणी करण्यात आली. आस्थापना चालकांकडून बालकामगार कामावर ठेवण्यात येणार नाही, अशी हमीपत्रे भरून …

Read More »

बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेतील दोषींवर पोलिस अहवालानुसार कारवाई होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर व चंद्रपूर रेल्वे स्थानक नुतणीकरणासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर रविवारी पादचारी पुल अचानक कोसळल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस विभागामार्फत एफ.आय.आर. नोंदविण्यात आला असून चौकशी अहवालानंतर दोषीवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री …

Read More »
All Right Reserved