Breaking News

Daily Archives: December 18, 2023

गोरगरिबांच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करा- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : जिल्ह्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी व त्यांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने …

Read More »

मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:- महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ‘रोटरडॅम’, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह …

Read More »

नागपूर जवळील बाजारगाव येथील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि. १७ : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी …

Read More »
All Right Reserved