Breaking News

Daily Archives: December 26, 2023

27 डिसेंबरला ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक रात्री 12 पर्यंत वापरासाठी मुभा

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेनिमित्त विशेष सवलत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त दिनांक 27 डिसेंबर रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी …

Read More »

शाळा परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर सक्त कारवाई करा -जिल्हाधिकारी

विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.26:-शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत. तसेच विक्रीस मनाई करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. राष्ट्रीय तंबाखू …

Read More »

शेवगाव शहराचे ग्रामदैवत खंडोबा देवाचा यात्रा महोत्सव थाटात संपन्न

भाविक भक्तांचा प्रचंड प्रतिसाद अबाल वृद्ध महिला यांनी घेतला मनमुराद आनंद विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 27 डिसेंबर 2023 मंगळवार शेवगाव:- शेवगाव शहराचे ग्रामदैवत खंडोबा महाराज देवस्थान यात्रा चंपाषष्ठी नंतर भागवत सप्ताहाचे आयोजन करून सुरुवात झाली त्यानंतर शनिवारी रात्री युवकांनी कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले रविवारी रात्री पारंपारिक वाद्य वाजवून …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी नागपूर-चंद्रपूर जिल्हा दौरा

बल्लारपूर येथील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे करणार उद्घाटन विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 26 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, दि. 27 डिसेंबर रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. बल्लापूर येथे होणा-या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहेत. दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दुपारी 4 वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

आंतरराष्ट्रीय प्रवास करून ‘मोऱ्या’ येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला

‘सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’च्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल विशेष कुतूहल मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-लंडन येथील ‘सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा’ या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा ‘प्रीमियर शो’ करण्याचा मान “मोऱ्या” या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ “मोऱ्या”चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. …

Read More »
All Right Reserved