Breaking News

Daily Archives: December 31, 2023

जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने खडसंगी बफर क्षेत्रातील पर्यटन जंगलात अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन सुरू

बफर वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी बफर झोन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर JCB ने जंगलामध्ये मोठं – मोठी खड्डे करून त्यातील मुरूम ट्रॅक्टर च्या सहाय्याने जंगल सफारी करीता तयार करण्यात आलेली रस्ते दुरुस्ती करीता पांढरा तसेच लाल मुरूम वापरला जात आहे. परंतु या …

Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामार्फत शेवगाव शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या 315 लाभार्थ्यांना कार्डचे वाटप – गणेश रांधवणे

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-31 डिसेंबर 2023 रविवार याबाबत सविस्तर वृत्त असे की समाजातील विविध घटकांसाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. पात्र लाभार्थ्यांनी निकषाप्रमाणे लागणा-या कागदपत्रांची उपलब्धता करुन दिल्यास त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांना अधिक सुलभ होईल. आरोग्य विषयक वैदयकीय सोयीसुविधांसाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा. नागरीकांच्या सुविधांसाठी म.न.से.ने राबविलेल्या आयुष्यमान …

Read More »

२०२३ ला गुडबाय २०२४ नवीन वर्षाचे वेलकम

आज रविवार, या वर्षाचा (२०२३) शेवटचा दिवस. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने नवीन वर्षाचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी आपणास नामी संधी आहे. विशेष प्रतिनिधी अविनाश देशमुख 9 960052755 मी आपणास विनंती करतो की, सोमवार दिनांक ०१.०१.२०२४ मध्यरात्री ००.००.०१ वाजल्यापासुन सुरू होणारे नवीन वर्ष २०२४ साठी काही संकल्प, नियोजन करावे. संकल्प ☞ …

Read More »
All Right Reserved