शारदा विद्यालय तुमसर येथे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) :- बोधिसत्व,डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महान द्रष्टे नेते व युगपुरूष होते.समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय असे आहे.अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी देशात व परदेशात शिक्षण घेतले.शिका,संघटित व्हा आणि …
Read More »Daily Archives: December 6, 2023
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑटो रिक्षा चालकांची नेत्र तपासणी व चष्म्यांचे वितरण
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 06: प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ऑटोरिक्षा चालकांसाठी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित शिबिरामध्ये साधारणतः 200 ऑटो चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर प्रातिनिधिक स्वरूपात दहा …
Read More »मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अधिवेशनासाठी आगमन
नागपूर दि. ६ : उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आज बुधवारी आगमन झाले. उद्यापासून अधिवेशनाची सुरुवात होणार असून सायंकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम रामगिरी निवासस्थानी होत आहे. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री …
Read More »तालुक्यातील विविध समस्यांबाबत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना राळेगावच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात , नाईलाजास्तव संघर्षास सज्ज जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-“नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात, नाईलाजास्तव संघर्षास सज्ज”.राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ राळेगाव यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दि. 5/12/2023 ला राळेगाव तालुक्यातील अनेक महत्वाच्या शेतकरी, मजूर वर्ग यांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. राळेगाव तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या ( …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी
नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, दि. 06 डिसेंबर रोजी जिल्ह्यात बहुदा सर्वत्र हल्का ते मध्यम पाऊस पडण्याची संभावना असून एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह …
Read More »शेवगाव शहराच्या रखडलेल्या नियोजित पाणीपुरवठा योजनेच्या विविध अडचणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी बोलविली अधिकारी आणि नियुक्त कंपनीचे संयुक्त बैठक धरले धारेवर
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:- दिनांक ०५/ १२/ २०२३ वार मंगळवार रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी शेवगाव शहराच्या नवीन पाणी पुरवठा तातडीने चालू करण्यासंदर्भात बैठक घेतली. सदर बैठकीसाठी शेवगाव नगर परिषदेचे प्रशासक प्रांतधिकारी प्रसाद मते साहेब, मुख्याधिकारी सचिन राऊत साहेब, नगरपरिषद चे पाणीपुरवठा विभागाचे इंजिनीर मुंगसे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण M.G.P. …
Read More »