Breaking News

Daily Archives: December 11, 2023

दोन दिवसीय तुमसर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत १४१ प्रतिकृती

उदघाटन,समारोप,बक्षिस वितरण समारोह संपन्न जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)-दोन दिवसीय तुमसर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती,तुमसरच्या वतीने महर्षी विद्या मंदिर,तुडका,तुमसर येथे करण्यात आले होते. उदघाटन समारंभ कार्यक्रमात उदघाटक म्हणून रमेश पारधी सभापती,शिक्षण व आरोग्य विभाग जि.प.भंडारा हे होते.तर अध्यक्ष स्थानी राजेश सेलोकर सभापती,कृषी व पशुसंवर्धन, …

Read More »

वाडीतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील अबँकस परीक्षेत यश

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी वाडी(प्र):-योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणांचा विकास होऊन यश संपादन करता येते, याचे ताजे उदाहरण वाडीत पाहायला मिळाले. वाडी परिसरात असलेल्या एसआयपी अबॅकस वाडीचे संचालक संतोषजी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक परिश्रमाने वाडीतील १६ विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथे झालेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकली, या विजयाने …

Read More »

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज जयंती संपन्न

महाराष्ट्र ही संतांची भूमी,संविधानामुळे समाजाची प्रगती – अनिल बजाईत प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी(प्र.):-मानवतेची शिकवण देणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाडी स्थित अमरावती महामार्गावरील पक्षाच्या कार्यालयात माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांच्या पुढाकाराने उत्साहात संपन्न करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कामगार नेते अनिल बजाईत,तेली समाज …

Read More »
All Right Reserved