जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील येथील साई नगर येथे श्री साईबाबा यांच्या मूर्ती स्थापनेचा नववां वर्धापन दीन नुकताच साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला, श्री साई देवस्थान संस्थान साई नगर वडाळा पैकु येथे श्री साई मूर्ती स्थापना नववा वर्धापण दिवस नुकताच साजरा करण्यात आला. सकाळी …
Read More »Daily Archives: December 5, 2023
चिमूर क्रांती भूमीतून ७ डिसेंबर पासून ओबीसी चे अन्नत्याग आंदोलन
अतिरिक्त जिल्हाधिकारी व आमदार भांगडीया याना निवेदन सादर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्रमक पवित्रा घेत चिमूर क्रांती भुमितून ७ डिसेंबर पासून पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे त्या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व आमदार भांगडिया याना निवेदन देण्यात आले आहे,ओबीसी …
Read More »`स्टोरीटेल`ची सहा वर्षे
मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-जगातील आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म स्टोरीटेल भारतात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली. मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा हा प्रयोग रसिकांना अत्यंत भावला. विशेषतः मराठीजनांमध्ये त्याची लोकप्रियता विशेष आहे. सातव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा संवाद. प्रश्न- `स्टोरीटेल`चे भारतात सातव्या …
Read More »स्व. आ. राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव मध्ये “राजीव बुक फेस्ट” चे आयोजन उद्घाटनासाठी “यु-ट्युब फ्रेम प्राध्यापक विठ्ठल कांगणे परभणी” आणि आमदार सत्यजित तांबे उपस्थित राहणार
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-5 डिसेंबर 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वर्गीय माजी आमदार राजू जी राजळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या सहा वर्षापासून माजी नगरसेवक रिंकू उर्फ महेश फलके यांच्या संकल्पनेतून चला वाचन संस्कृती टिकवूया या उद्देशाने स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे यांचे जयंती निमित्त राजीव राजळे मित्र मंडळ …
Read More »शिव पानंद शेतरस्ते खुले करणारांना शेतकऱ्यांचे आशिर्वाद मिळतील – समाजिक कार्यकर्त शरद पवळे
श्रीगोंदा येथे शिव पाणंद शेतरस्ता मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन विशेष प्रतिनिधी-श्रीगोंदा श्रीगोंदा:-शिव पानंद रस्ता प्रणेते शेतकरी नेते शरदराव पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये शिव पाणंद रस्ता चर्चासत्राचे आयोजन रविवार 3 डिसेंबर 2023 रोजी श्रीगोंदा मार्केट कमिटी या ठिकाणी आज पार पडले. शेतकऱ्यांच्या रोजच्या आयुष्यात अतिशय कटकटीचा …
Read More »