Breaking News

Daily Archives: December 16, 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मेट्रो सफारी

*प्रवाशांची साधला संवाद* *मेट्रोचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन* विशेष प्रतिनिधी – नागपूर  नागपूर दि.१६:-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी अशी नागपूर मेट्रोची सफारी करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे व …

Read More »

केंद्रस्तरीय क्रिडा महोत्सव, खेळ व क्रिडा संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव द्वारा आयोजित

चहांद येथे शाळकरी विद्यार्थांमध्ये रंगला केंद्रस्तरीय क्रीडा सामन्यांचा थरार जि.प.उच्च प्राथमिक शाळा चहांद ने मिळविला खेळ व क्रीडा महोत्सव साजरा करण्याचा मान जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (यवतमाळ) राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या धानोरा केंद्रातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा चहांद ने खेळ व क्रीडा संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव …

Read More »

मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’शी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व आमदार भरतशेठ गोगावले समन्वय पहाणार – मुख्यमंत्री जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई/नागपूर:-महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन …

Read More »
All Right Reserved