Breaking News

Daily Archives: December 2, 2023

माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांना मातृशोक

विशेष प्रतिनिधी-नागपूर कामठी ता प्र 3:- पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष ,लॉंग मार्च चे प्रणेते व माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या ज्येष्ठ भगिनी व बिडी कामगारांचे हृदय सम्राट दिवंगत कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धांगिनी व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मातोश्री बौद्ध उपासिका आई 86 …

Read More »

550 हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत ओझर (जिल्हा पुणे) द्वितीय परिषदेला उत्साहात प्रारंभ

शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्म रक्षण करण्याचा प्रण घ्या ! – महंत सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर, नाशिक जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ओझर/जिल्हा पुणे:- देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्‍यांचे दायित्व मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवेत, हे …

Read More »

गाईड वॉलवर आढळलेल्या भेगमुळे मुख्य बांधकामास कोणत्याही प्रकारचा धोका नाही

मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांचे स्पष्टीकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- मध्यम प्रकल्प विभाग क्र.1, चंद्रपूर अतंर्गत दिंडोरा बॅरेज प्रकल्प, वरोरा तालुक्यातील सोईट-दिंडोरा गावाजवळ वर्धा नदीवर बांधकामाधीन आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून प्रकल्पाच्या डाव्या बाजुची मार्गदर्शक भिंत तसेच पुच्छ भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर बॉडी वायरचे बांधकाम …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:- दिनांक २ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसांच्या नागपूर भेटीनंतर भारतीय वायुसेनेच्या विमानाने शनिवारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीकडे प्रस्थान केले.नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून …

Read More »

सुरेल गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या ‘मन हे गुंतले’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई: नुकताच आलेल्या “आटा पिटा” गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणं ‘मन हे गुंतले’ २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. गाणं …

Read More »
All Right Reserved