Breaking News

Daily Archives: December 14, 2023

नेरी येथील पी.एच.सी.चौक अतिक्रमणाच्या विळख्यात

अतिक्रमण मोहीम राबवून,तात्काळ अतिक्रमण काढा-नागरीकांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी चे प्रवेशद्वार म्हणून पी एच सी चौक ओळखला जातो येथील रस्त्याचे बांधकाम सुरू आहे मात्र रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणाचा रस्ता बांधकामाला अडचण निर्माण झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संरक्षण भिंतीला लागून अतिक्रमण धारकांनी पक्के घरे बांधल्याने रस्ता अरुंद झाला …

Read More »

शेवगाव शहरातील क्रांती चौक येथे हॉकर्स युनियन च्या हातगाडी धारकांना अतिक्रमण झाले या नावाखाली विनाकारण तकलिफ देण्याच्या कारणास्तव बेमुदत आमरण उपोषण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:- गुरुवार दि.१३/१२/२०२३ } याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील क्रांती चौकामध्ये अमरण उपोषण सुरु आजचा दुसरा दिवस शेवगाव गेल्या ३० ते ४० वर्षापासुन शेवगाव क्रांती चौक येथे फळ विक्रेते, वडापाव, भजेपाव विक्रेते, भेळ विक्रेते, अंडापाव विक्रेते, आईस्क्रिम विक्रेते, सोडा विक्रेते यांच्या हातगाडया लागत आहेत. हातगाडी …

Read More »

आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर रित्या मुरूम उत्खनन करून रस्त्याच्या कामासाठी वापरला शेवगावच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू उपोषणाचा चौथा दिवस

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-दि.14 डिसेंबर 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चेडे चांदगाव येथील शेतकर्‍यांच्या गट नंबर २८ मधून सुमारे तीन महिन्यापूर्वी खोटे दस्ताऐवज करून व बेकायदेशीर रित्या उत्खनन करून मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेला मुरूम ठेकेदार व भाजपाचे पदाधिकारी अरुण मुंडे व त्यांचे बंधू उदय मुंडे यांनी परिसरातील …

Read More »

लेफ्टनंट चषक पटले युवकांचा आदरश-आय.पी.एस.लोहित मतानी

तुमसर-मिटेवाणीत लेफ्टनंट चषक चा जंगी सत्कार जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-इच्छा तिथे मार्ग असते. जे स्वप्न बघतात त्यांचे स्वप्न पूर्ण होतात.मिटेवाणी ग्रामीण भागात चषक सारखा हिरा जन्मास आला.त्यांनी वेळेचा सदुपयोग केला.मोठे स्वप्न बघितले,त्याला साकार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.भंडारा जिल्ह्यात यु. पी .एस.सी. किंवा एम.पी. एस.सी.परीक्षेत ,स्पर्धा परीक्षेत युवकांनी यश संपादन …

Read More »
All Right Reserved