मिटेवानीचा चषक युवकांसाठी प्रेरणा स्त्रोत जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-तुमसर तालुक्यातील मिटेवानी या ग्रामीण भागातील युवक चषक अकरसिंग पटले हा भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट झाला. उडीसा राज्यातील गोपालपूर येथे त्याला नियुक्ती देण्यात आली.त्याचे मिटेवानी येथे दि.11 डिसेंबर 2023 ला त्याच्या जन्मगावी आगमन होत आहे.लेफ्टनंट चषक ला मिटेवाणी गाव मानाचा मुजरा …
Read More »Daily Archives: December 9, 2023
चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरी मुळे पडलेल्या खड्ड्यात मेणबत्ती लावून प्रशासनाचा निषेध
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन गणेश अंकुशराव पंढरपूर, मोबाईल-9370271730 पंढरपूर:-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या येणाऱ्या भाविकांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव चंद्रभागेच्या पाण्यामध्ये पात्रामध्ये गेलेला आहे आम्ही वारंवार महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाला जागा करण्याचा प्रयत्न करतो पण झोपलेले शासन अद्याप पर्यंत …
Read More »पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे उपोषण
“राज्यभरातील शेकडो पत्रकार होणार सहभागी” “नागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकार संबोधण्यात यावे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी गृहनिर्माण वसाहत निर्माण करून प्रत्येक जिल्ह्यात १०० …
Read More »गणगण गणात बोते या जय घोषात भक्तगणाची दिंडी निघाली शेगांव दर्शनाला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर तालुक्यातील भक्तगण वारी पायदळ दिंडी रॅली निघाली चिमूर,अकोला ते शेगाव. वारीचे नेतृत्व हरीभक्त रामकृष्ण बंडे महाराज व नंदु कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी अनेक भक्तगण प्रभुच्या दर्शनासाठी भक्तीभावाने,गणगण गणात बोते या जय घोषात (दिंडी) रॅलीची सुरूवात करण्यात आली. प्रभुचे दर्शन घेण्यासाठी रॅलीमध्ये …
Read More »