अध्यक्षपदी सुरेश डांगे तर सरचिटणीसपदी शरद काकडे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षकांच्या न्यायासाठी लढणा-या शिक्षक भारती संघटनेची नागपूर विभागाची कार्यकारिणी राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी अलिकडेच जाहीर केली. या कार्यकारिणीत विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे(चंद्रपूर),सरचिटणीस शरद काकडे(नागपूर), उपाध्यक्ष गुलाबराव मौदेकर(गोंदिया),संजय …
Read More »