Breaking News

Daily Archives: December 24, 2023

जिल्ह्यातील नागरिकांनी संत गाडगे महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- प्रदिप काटेखाये

गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त दिनदर्शिकाचे विमोचन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- डेबूजींच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणा पासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोड जेवण महत्वाचे …

Read More »

सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी मनसेकडून मानधन सुपूर्द

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मालवण:-मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पूजा अर्चा, कार्यक्रम व देखभाली साठी शासनाकडून ६ हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन दिले जाते.अनेक लोकप्रतिनिधीनी यासाठी निधी देण्याची दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे यासाठी मनसेने पुढाकार घेऊन शिवराजेश्वर …

Read More »

क्रांतीभूमीत शिक्षणक्रांती व्हावी – ॲड.दिपक चटप

चिमूरात शिक्षणयात्रेतून उच्चशिक्षणावर संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-देशात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारी चिमूर ही क्रांतीभूमी आहे. या भूमीतून देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेवून देशविकासात योगदान द्यावे. क्रांतीभूमीत आता शिक्षण क्रांती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर ॲड.दीपक चटप यांनी केले. शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व विविध सामाजिक संस्थांच्या …

Read More »

संडे स्पेशल दणका शेवगाव नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचा मोडला मनका

*शेवगाव शहरात बाजारपेठेत गटारीचे पाणी रस्त्यावर* *व्यापारी आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात नगरपरिषद च्या “आरोग्य विभागाच आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय” कारभार* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव  9960051755 शेवगाव:- शेवगाव शहरातील गजबजलेल्या शिवाजी चौक जैन गल्ली कापड बाजार व नवी पेठ मोची गल्ली या भागातील तुंबलेल्या गटारी फुटलेले चेंबर ड्रेनेजची शून्य …

Read More »
All Right Reserved