जिल्हाधिका-यांच्या सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर सर्वसाधारण नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना पथकाबाबत पुर्तता करून तसा अहवाल …
Read More »Monthly Archives: November 2024
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव २४ ते २६ नोव्हेंबरला तळोधी (नाईक) येथे आयोजित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर- श्री. गुरूदेव सेवा मंडळ तळोधी (नाईक) च्या वतीने दि. २४ ते २६ नोव्हेंबर राजी ग्रामगितेचे जनक वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५६ वी पुण्यतिथी महोत्सव तथा सर्व संत स्मृती दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसर्वाधिकारी निलकंठ सुर्यवंशी यांनी दिली. दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायं. …
Read More »बोडधा येथे एका युवकास मारहाण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात बोडधा येथे हनुमान मंदीर चौकात कॉर्नर सभेमध्ये एका युवकाने विकासकामाबाबत प्रश्न विचारला असता युवकास शिवीगाळ व मारहाण करण्यात आले, युवकाने भिसी पोलिस स्टेशन गाठले परंतु त्याची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही, असा आरोप शंकर रामटेके यांनी पत्रकार परिषदेत केला. बोडधा येथील ग्रामपंचायतीचे …
Read More »वरोरा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी
उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार …
Read More »नागपूर जिल्ह्यात ७२ उमेदवारांची माघार
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. ४ – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील ७२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या सर्व विधानसभेसाठी २१७ एवढी झाली असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे. *या उमेदवारांनी घेतली …
Read More »सिनेस्टाईल पाठलाग करीत पोलीसांनी 5,40,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी :- भिसी पोलीस स्टेशन येथे 112 वर प्राप्त कॉलच्या माहिती प्रमाणे ऐक बोलेरो पिकअप चारचाकी गाडीने शंकरपूर – भिसी मार्गे नागपूरकडे कत्तलीकरिता दिनांक 02 नोव्हेंबरच्या मध्यरात्री जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार भिसी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. चांदे, पो उप.नि वाघ, HC 1084 भोयर, …
Read More »सातारा येथे कॉर्नर सभा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे यांनी माना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या वर विश्वास ठेवून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्याचा आनंद झाला असल्याचे भाजप महायुती उमेदवार आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया पुढे म्हणाले की सातारा येथील नागरिकांनी विश्वास दाखवीला असून सिंचन सह इतर प्रश्न सोडविणार …
Read More »जुगार खेळणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड
सात जुगारांवर पोलीसांनी केले गुन्हे दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर / भिसी :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना खबरीने दिलेल्या माहितीच्या आधारे शंकरपूर शेतशिवारात ५२ पत्ते जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने धाड टाकली असता अखिल गुलाबराव मुनघाटे वय …
Read More »