Breaking News

Recent Posts

समर्पित आयोग शनिवारी नागरिकांची मते जाणून घेणार

शुक्रवारपर्यंत नोंदणी करणे आवश्यक विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागपूर, दि. 25 : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गात (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग …

Read More »

वाघाच्या हल्ल्यानंतर विकास जखमी अवस्थेत जिवंत सापडले दत्त मंदिराजवळ

शोध मोहिमेनंतर एकोणवीस तासांनी वनविभागाला मिळाले यश  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील मौजा केवाडा येथील पती विकास जाभुळकर व पत्नी मिना जाभुळकर हे दोघेही पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळच्या सुमारास केवाडा-गोंदेडा वनपरीसरात तेंदुपत्ता तोडण्याकरीता गेले असता तबा धरून असलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, पत्नी मिनाचा मृत्यू देह …

Read More »

सेवाग्राम विकास आराखडा शिखर समितीची बैठक

सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाच्या कामासाठी ८१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर आराखड्यातील कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना Ø एकूण २४४ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता Ø जिल्हा वार्षिक योजनेत, सेवाग्राम प्रकल्प संवर्धनासाठी दरवर्षी दहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी Ø राष्ट्रपिता महात्मा गांधी एक …

Read More »
All Right Reserved