Breaking News

Blog Layout

तरुण पर्यावरणवादी मंडळातर्फे 200 पक्षी घागरचे वितरण

तहानलेल्या पक्ष्यांना मिळणार पिण्यासाठी पाणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपूर:-शंकरपूर उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांना पाणी मिळत नसल्यामुळे हजारो पक्षी मृत्युमुखी पडते त्या पक्षांना वाचवण्यासाठी शंकरपूर येथील तरुण पर्यावरण मंडळाच्या वतीने पक्षी घागर वितरित करण्यात आले तसेच मान्यवराच्या हस्ते मुख्य चौकात पक्षी घागर बांधण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम ही संकल्पना तरुण पर्यावरणवाडी मंडळाने …

Read More »

महामार्गावरील उतार बणले जनतेसाठी मारक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :–चिमूर महामार्गावरील रस्ता रूंदिकरणाचे काम सुरू आहे.सध्या रूंदिकरणाचे काम संताजी नगरपर्यंत आले आहे.नाली बांधकाम व रस्ता रुंदीकरण करित असतांना मुख्य रस्ता व जनतेचा जाण्या – येण्याचा मार्ग विस्कळीत झाला.हे दोन्ही रस्ते जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्लोप मारणे सुरू आहे. पण स्लोप मारतांना …

Read More »

देवधरी घाट राष्ट्रीय महामार्ग क्र.44वर वाहनाना अडवून लूटमारीचा प्रयत्न

वडकी पोलिसांच्या सतर्कतेने जबरी चोरीचा डाव पडला अखेर लुटमार करणारी टोळी जेरबंद  प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारची चोरी किंवा जबरी चोरी होऊ नये व नागरिकांच्या जीवाची व मालाची हानी होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन वडकी यांनी वडकी पांढरकवडा घाट देवधरी …

Read More »

साठगाव-रोहणा रस्त्यावर पडले खड्डे – रस्त्याच्या कामासाठी लावले बेशरमचे झाडे

– नागरीकांचे एकदिवसीय उपोषण – आंदोलनाला काँग्रेस व शिवसेनेचा पाठिंबा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/साठगाव:-चिमूर तालुक्यातील साठगाव – रोहणा फाट्यापर्यंतच्या आठ किलोमीटर रस्त्याचे काम साडेतीन वर्षापूर्वी मंजूर झाले, मात्र आजत गाजत या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. हा रस्ता पूर्ण पने उखडला असून त्यावर खड्डे पडले आहेत. जीव मुठीत घेऊन ये …

Read More »

व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुरेश डांगे यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पत्रकाराची देशपातळीवर काम करणारी संघटना व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर साप्ताहिक पुरोगामी संदेशचे संपादक सुरेश डांगे यांची निवड करण्यात आली आहे. सुरेश डांगे यांची निवड व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक …

Read More »

दवलामेटी येथे टूगेदर व्ही फाईट फाउंडेशन कार्यालय उदघाटीत

निःशुल्क सेवेची समाजाने दखल घ्यावी!-वसंतराव इखनकर प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी(प्र):-आज सर्वत्र स्पर्धा, महंगाई ,समाजसेवेची कमी झालेली ओढ लक्षात घेता टूगेदर व्ही फाईट फाउंडेशन राबवित असलेले निःशुल्क प्रशिक्षण व उपक्रम निश्चितच आदर्श व प्रशन्सनीय असून समाजाने या अतुलनीय कार्याची दखल घ्यावी असे महत्वपूर्ण प्रतिपादन स्थानिक उद्योजक व वाडी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष …

Read More »

रस्ता ओलांडत असताना ट्रक ची जोरदार धडक तरुणाचा जागीच मृत्यू

  प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी  दवलामेटी प्र:-वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आठवा मैल येथील डॉक्टर राठी चा क्लिनिक सामोरं अमरावती रोड ओलांडत असताना भरधाव ट्रक क्र. बी . बी . 7933 ने धडक दिल्या मुळे, युवकाचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने परीसरात हळ हळ व्यक्त केली जात आहे. मृतक रामेश्वर …

Read More »

व्हाईस ऑफ मिडिया डिजिटल विंग चंद्रपूर जिल्हा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- व्हाईस ऑफ मिडया डिजिटल विंग चंद्रपूर जिल्हा बैठक दि. ०७ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह चंद्रपूर येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडिया नागपूर विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक होते. यावेळी व्हाईस ऑफ मिडया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष …

Read More »

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्‍काळ मदत

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते धनादेश प्रदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.७ : चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्‍तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्‍यासाठी वनामध्‍ये गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर जबरी हमला केला व त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री …

Read More »

व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विभाग चंद्रपुर जिल्हा कार्यकारिणी जाहिर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर, दिनांक 6 मे : देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या सकारात्मक दृष्टीने पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी झपाट्याने कार्य करणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांची देशभरातील संघटना म्हणून व्हॉईल ऑफ मीडिया काम करीत आहे. ही संघटना म्हणजे देशभरातील पत्रकारांचा बुलंद आवाज आहे. सकारात्मक पत्रकारीतेसाठी स्थापन …

Read More »
All Right Reserved